नारळ आणि काळा धाग्याचा उपाय तुम्हाला करेल श्रीमंत?
Jyotish Tips : तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील ज्योतिषशास्त्रात नारळ आणि काळा धाग्याचा एक उपाय तुमचं नशीब बदलेल असं सांगण्यात आलंय.
Mar 13, 2024, 11:24 AM ISTMahalaxmi Rajyog 2023 : महालक्ष्मी राजयोगामुळे 20 जून ते 23 जून दरम्यान 'या' राशी बलाढ्य धनलाभ?
Mahalaxmi Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रहांची युती होते तेव्हा कुंडलीत राजयोग तयार होत असतात. 20 जून ते 23 जून दरम्यान महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब पालटणार.
Jun 18, 2023, 04:20 PM ISTAstro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर
Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
May 28, 2023, 11:51 AM IST'या' गोष्टी तुम्ही पर्समध्ये ठेवत असाल, तर तुम्हीच स्वत:चं नुकसान करताय
पैसे न उरण्यामागचा संबंध तुमच्या पर्सशी देखील असल्याचे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते.
Mar 9, 2022, 02:12 PM ISTपीकपाणी: चलन टंचाईचा शेतमालाला फटका !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 07:09 PM ISTआर्थिक विवंचनेमुळे उचललं टोकाचं पाऊल ?
आर्थिक विवंचनेमुळे उचललं टोकाचं पाऊल ?
May 6, 2016, 10:18 AM ISTवास्तुटिप्स : पर्समध्ये काय ठेवावे?
अनेक लोक पर्समध्ये विविध अशा गोष्टी ठेवतात ज्यांचा काही फायदा नसतो. अशा गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक प्रभाव वाढतो. त्यामुळे जे कागद फायद्याचे नाहीत अशा वस्तू वेळीच पर्समधून काढून टाकाव्यात.
Apr 24, 2016, 09:31 AM ISTनेहमी खिशात ठेवा या गोष्टी, नाही येणार पैशाची अडचण
कोणतीही एक वस्तू तुमच्या खिशात ठेवली तर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही.
Feb 13, 2016, 09:02 AM ISTपैसा नाही टिकत हाती, ही गोष्ट करा घराच्या दाराशी
पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.
Dec 4, 2012, 05:09 PM IST