modi

"नरेंद्र मोदी या दडपशाहीतून आमची सुटका करा", POK नागरिकाची विनंती; व्हिडिओ व्हायरल

ही व्यक्ती सर्व लोकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागताना दिसत आहे. 

Jan 20, 2022, 02:31 PM IST

भाजपची वृत्ती तालिबानी, पोलिसांनी कथित मोदीला पकडले - नाना पटोले

 Congress Leader Nana Patole on BJP Agitation : भाजप नेहमीच मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे, अशी माहिती नागपूर येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.  

Jan 18, 2022, 03:51 PM IST
Health Minister Tope Request To Modi For Vaccines PT1M49S

VIDEO| लसींवरुन पुन्हा संघर्ष, पेटणार

Health Minister Tope Request To Modi For Vaccines

Jan 13, 2022, 09:30 PM IST

Kashi Vishwanath Dham : सफाई कर्मचाऱ्यांबरोबर जेवण, पीएम मोदींच्या फोटोची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना कधीही न विसरता येणारी अशी भेट दिली

Dec 13, 2021, 06:09 PM IST

पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरच्या तपासात काय आढळलं?

या सर्व प्रकरणानंतर ट्विटरने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

Dec 12, 2021, 11:22 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा

कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.

Sep 5, 2021, 07:34 PM IST

बँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....

 एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. 

Jul 29, 2021, 09:51 PM IST