सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ ऑक्टोबरमध्ये भारतात होणार लॉन्च
भारतात फोन ग्राहकांची नेहमी एक तक्रार असते, ती म्हणजे कोणताही स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर अनेक दिवसांनी तो भारतात उपलब्ध होतो. सॅमसंग गॅलेक्सी नोट ४ आपली ही तक्रार दूर करणार आहे. कारण भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच नोट ४ लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.
Sep 21, 2014, 09:43 AM ISTआयफोन ६ला टक्कर देण्यासाठी सॅमसंग आणणार दोन फोन
दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे.
Sep 12, 2014, 07:36 PM ISTलोकल रेल्वेचे तिकिट मिळणार मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 02:57 PM ISTआता मोबाईलवर मिळणार लोकल तिकीट!
मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांना खुशखबर.. आता तिकीटांसाठी लांबचलांब रांगा लावायला नकोत. तुम्ही मोबाईवरच तिकिटं विकत घेऊ शकाल आणि त्याची प्रिंटही काढू शकाल.
Sep 11, 2014, 10:15 AM ISTमोबाईल फोनवरून व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण अधिक
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे असंख्य चहाते असल्याचे जग जाहीर आहे. आज फेसबुकचे व्हिडीओ
Sep 8, 2014, 09:08 PM ISTiBall नं आणला जबरदस्त कॅमेराचा ड्युअल सिम फोन
iballनं आपल्या अँडी सीरिजमध्ये नवा ड्युअल सिम स्मार्टफोन iball अँडी 4.5 एनिग्मा लॉन्च केलाय. याची स्क्रीन 4.5 इंचची आहे आणि QHD टचस्क्रीन आहे. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आहे. हा फोन 22 भाषांना सपोर्ट करतो.
Sep 8, 2014, 01:35 PM ISTमोझिलाने आणला स्वस्त स्मार्टफोन
इंटरनेट ब्राऊझर मोझिलाने भारतात कमीत कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत फक्त 1 हजार 999 रूपये आहे. हा फोन फक्त ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची ऑनलाईन विक्री शॉपिंग वेबसाईट स्नॅपडील करणार आहे.
Aug 26, 2014, 09:22 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त मल्टिमीडिया फोन
नोकियानं (मायक्रोसॉफ्ट) दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केलेत. नोकिया 130 आणि नोकिया 130 ड्युएल सिम असे हे दोन हॅन्डसेट आहेत. किंमतीच्या मानानं या फोनमध्ये अनेक फिचर्सची बरसात करण्यात आलीय.
Aug 13, 2014, 08:25 AM ISTसॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी
भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे.
Aug 5, 2014, 04:28 PM ISTनळाच्या पाण्यावर मोबाइल होतो चार्ज!
शिरसोलीसारख्या छोट्याशा गावातल्या मुलांनी काही भन्नाट उपकरणे तयार केली आहेत. बारी विद्यालयाच्या मुलांनी काहीतरी भन्नाट करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना साथ मिळाली विज्ञानचे शिक्षक सतीश पाटील यांची. टाकाऊ पासून टीकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे यांच्या कडून शिकल पाहीजे.
Jul 27, 2014, 09:03 PM ISTआयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली
अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय.
Jul 16, 2014, 04:35 PM ISTपाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स
आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.
Jul 15, 2014, 04:11 PM ISTलोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:21 AM ISTपाहा: गॅजेट्सचे साईड इफेक्ट्स…
‘तू जहां-जहां चलेगा मेरा साया साथ होगा...’कधी आपण आपल्या सोबत्यासाठी गायलं जाणारं हे गीत आता आपल्या फॅव्हरेट गॅजेट्ससाठी गाऊ लागलोय. गॅजेट्सशिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाच करवत नाही. मात्र लक्ष ठेवा हे गॅजेट प्रेम तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवू शकतं.
Jul 6, 2014, 04:49 PM IST