मोबाइल रोमिंग होणार स्वस्त!
मोबाईलधारकांसाठी एक खुषखबर. आता रोमिंग स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने रोमिंगच्या दरात घट केली आहे. कॉलदरांबरोबरच एसएमएसमध्येही ही घट होणार आहे.
Jun 17, 2013, 09:01 PM ISTधोका मोबाईलचा, तुमचा वाढवतो रक्तदाब!
मोबाईल जास्त काळ वापरताय...... जरा जपून. कारण संशोधनानुसार असं निदर्शनास आलंय की मोबाईल जर जास्त वापरला तर ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मोबाईल किती वापरायचा त्याचा आताच विचार करा.
Jun 11, 2013, 06:56 PM IST"महिलांनो! जीन्स घालू नका. लग्नापूर्वी मोबाइल वापरू नका"
महिलांना लग्नापूर्वी मोबाइल देऊ नये. तसंच, महिलांनी जीन्स पँट घालू नये, असंही शर्मा म्हणाले.
Jun 10, 2013, 05:08 PM ISTसॅमसंगचा गॅलेक्सी टॅब ३ लवकरच बाजारात
सॅमसंगने मोबाईल क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी एक पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. आता गॅलेक्सी टॅब ३ हा नवा मोबाईल लवकरच बाजारात आणणार असल्याची सॅमसंग कंपनीने घोषणा केली आहे.. या टॅबची स्क्रिन ८ आणि १०.१ इंच अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे.
Jun 4, 2013, 05:08 PM ISTमोबाईलनं घेतला मुलीचा बळी!
मोबाईलवर बोलताना किंवा गाणी ऐकत रस्ता ओलांडणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय मुंबईत आलाय.
Jun 4, 2013, 12:27 PM IST`सॅमसंग गॅलॅक्सी एस 4` ची किंमत झाली कमी!
मोबाइलप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत दाखल झालेला सॅमसंग गॅलॅक्सी एस 4 या मोबाइलची किंमत कमी करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला आहे.
May 29, 2013, 05:37 PM ISTमोबाईलचा तोंडात स्फोट, युवक गंभीर
मध्यप्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात घुरवाड़ा गावामध्ये तोंडात मोबाईलचा स्फोट झाल्याने २२ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. या मोबाईलच्या स्फोटात त्याच्या झोपडीचे छतही उडाले.
May 26, 2013, 11:55 AM ISTविसरून जा मोबाईल, आता तळहातांनी करा कॉल
गेल्या वर्षी हॉलीवुडमध्ये ‘टोटल रिकॉल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यातील डगलस कॅड नावाची व्यक्तीरेखा आपल्या तळहातात असलेल्या मोबाईलवरून कॉल करतो.
May 20, 2013, 03:22 PM ISTमोबाईल दुनियेत आता पॅनासॉनिकचा स्मार्टफोन
अॅपलने आपला आयफोन-५ दाखल केल्यानंतर सोनी कंपनीनेही एक पाऊल टाकत स्मार्टफोन बाजारात आणला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी ५१ वाचा स्मार्टफोन लाँच केलाय.
May 19, 2013, 10:06 AM ISTतुफानी नोकिया 'ल्युमिया ९२५' लॉन्च
फिनलँड स्थित मोबाईल निर्माती कंपनी नोकियानं नवीन मेटल डिझाईन आणि अधिक सक्षम कॅमेरा असलेला स्मार्टफोट लॉन्च केलाय. ‘ल्युमिया ९२५’ असं या मोबाईलचं नामकरण करण्यात आलंय.
May 15, 2013, 03:30 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त कलर मोबाईल
केंद्र सरकारने मार्च महिन्यात बजेट मांडताना मोबाईलच्या किंमतीत वाढ होईल, असे स्पष्ट केले. असे असताना नोकिया या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने सर्वात स्वस्त रंगीत मोबाईल बाजारात आणला आहे.
Apr 10, 2013, 04:58 PM ISTकहाणी मोबाईलची !
कधी केला गेला पहिला मोबाईल फोन कॉल ? कसा होता सर्वात पहिला मोबाईल हॅन्डसेट ? मोबाईल का बनलाय माणसाची गरज ? कसा असेल भविष्यातला मोबाईल ?
Apr 3, 2013, 11:31 PM ISTमोबाइल वापरताय सावधान, बाळावर होईल दुष्परिणाम
मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील एक गरजेची वस्तू बनली आहे. गर्भावस्था काळात मोबाईलचा वापर करणे घातक आहेत. याचा वाईट परिणाम जन्माला येणाऱ्या बाळावर पडतो.
Mar 12, 2013, 07:11 AM ISTमुंबई पालिका नगरसेवकांना मोबाईल देणार
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबई महापालिका नगरसेवकांना आता जनसेवेसाठी मोबाईल मिळणार आहे.
Feb 7, 2013, 12:06 PM ISTफ्री रोमिंगवरून मोबाइल कंपन्यांमध्ये शर्यत
मोबाइल कंपन्यांनी एकीकडे दरवाढ सुरू केली असताना एरसेल कंपनीने मात्र मोफत रोमिंगची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांमध्ये पुन्हा रोमिंगवरून शर्यत लागणार आहे.
Jan 31, 2013, 05:08 PM IST