mobile

उशिरापर्यंत मोबाईल वापरणे ठरु शकते हानिकारक

हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढलाय की त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसू लागलेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या अधिक वापराने लोकांचे आरोग्य बिघडू लागलेय. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानातून रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या वापराने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आलेय. 

Jan 23, 2016, 10:01 AM IST

ब्लॅकबेरी भारतात आणणार अँड्रॉईड फोन

मुंबई: कोणत्याही कंपनीसाठी भारतीय बाजार कायमच आकर्षण राहिला आहे.

Jan 19, 2016, 02:41 PM IST

नव्या 'आयफोन'बद्दल धक्कादायक खुलासा...

मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते.

Jan 13, 2016, 01:01 PM IST

वाय फायचा पासवर्ड शोधणारे अॅप

स्मार्टफोन वापरताना अनेकदा वायफायचा पासवर्ड विसरण्याची शक्यता असते. 

Jan 11, 2016, 06:55 PM IST

आईने मोबाईलवर गाणे ऐकू न दिल्याने तरूणीची आत्महत्या

एका २० वर्षीय तरुणीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी मधील काळेवाडी येथे घडली आहे. आईने मोबाइलवर गाणे ऐकण्यास मनाई केल्याने तरूणीने आत्महत्या केली आहे. 

Jan 10, 2016, 11:28 PM IST

मोबाईलवर पॉर्न बघणाऱ्यांनो सावधान....

भारतात पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मोबाईल इंटरनेटचा विस्तार झाल्यानंतर मोबाईलमध्ये हे बघण्याचे प्रमाण वाढले. तुम्हाला वाटत असेल मोबाईलवरुन पॉर्न फिल्म पाहिल्यास कोणाला समजणार नाही. मात्र तसे नाही. 

Dec 14, 2015, 02:52 PM IST

कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते. 

Dec 8, 2015, 07:51 PM IST

आता मोबाईलवर १ रुपयांत दोन तास बोला चक्क मोफत

मोबाईलवर बोलण्याचा तुम्हाला शौक आहे का, तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. आता तुम्ही १ रुपयांत दोन तास चक्क मोफत बोलू शकता. ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे. एअरसेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर सुरु केली आहे. या योजनेनुसार तुम्ही सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तुम्ही मोफत कॉल करु शकता.

Nov 25, 2015, 07:03 PM IST

'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!

व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.

Nov 20, 2015, 09:29 PM IST

वायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.

Nov 3, 2015, 03:21 PM IST

दिवाळी धमाका : 99 रुपयांत मोबाईल, 6499 रुपयांत लॅपटॉप

फेस्टिव्ह सीझन ऑनलाईन शॉपिंग मार्केटसाठी काही नवी आव्हानं उभी करतं... आणि यामध्ये ग्राहकांचा बराच फायदाही होतो... यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

Oct 29, 2015, 01:32 PM IST

दिवाळीला लेनोवो आणतोय सर्वात जबरदस्त स्मार्टफोन!

लेनोवे यावर्षी दिवाळीच्या निमित्तानं खास नवे स्मार्टफोन्स लॉन्च करतेय. सर्वाधिक आतुरता आहे ती, A6000 ची... भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ४जी स्मार्टफोन सीरिजचा शक्तीशाली रूप आहे.

Oct 26, 2015, 09:56 AM IST

मोबाईल वापरताना सावधान, सीमकार्ड तुमची डोकेदुखी ठरु शकते

मोबाईल वापरताना सावधान. कारण तुमचं सीमकार्डच तुम्हाला अडचणीत आणू शकतं. तुमच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरून तुम्हाला लाखोंचा गंडा घातला जाऊ शकतो.

Oct 15, 2015, 03:30 PM IST