मोबाईल टॉवरच्या लहरींचा गर्भावर परिणाम नाही
मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
Jun 29, 2014, 06:06 PM ISTठाणेकरांसाठी मोबाईल ग्रंथालय
Jun 25, 2014, 01:33 PM IST'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ
वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत.
Jun 24, 2014, 01:27 PM ISTमोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही....
अरे मोबाईलवर किती वेळ बोलावं? याचं काही तारतम्य आहे की नाही? असे आवाज आपल्याला अनेक घरांतून सर्रास ऐकायला मिळतात... `अॅडिक्ट` झाल्यासारखं मुलं, काही वेळा मोठी माणसंही तासनतास मोबाईलवर बोलताना दिसतात... पण, ही नशा तुम्हालाही लागली असेल तर थांबा... कारण, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक आहे.
May 24, 2014, 08:02 AM ISTपॅनसॉनिक P81 बाजारात लाँच
जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.
May 20, 2014, 08:20 PM IST१०० रू. लेट फी घेतली म्हणून अंबानीविरुद्ध FIR
रिलायन्स मोबाईलच्या बिलमध्ये १०० रु. लेट फी घेतली म्हणून एका कापड व्यापारानं रिलायन्स मोबाईलचे मालक अनिल अंबानींसह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवलीय. चुकीचं बिल पाठवल्याच्या कारणास्तव जितेंद्र शुक्लाने हा एफआयआर नोंदवला आहे.
May 9, 2014, 06:03 PM ISTमोबाईलनं घेतला तरुणाचा जीव
रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.
May 9, 2014, 03:39 PM ISTमोबाईलवर गप्पा आता होणार कमी
मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.
Apr 19, 2014, 02:05 PM ISTअँड्रॉइड फोनवर `डेंड्रॉयड` व्हायरसचा अॅटॅक
अँड्रॉइड फोनधारकांनो जरा जपून राहा. कारण तुमच्या फोनवरही व्हायरसची नजर असू शकते. `डेंड्रॉयड` नावाचा हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनवर ताबा घेऊन डेटा खराब करु शकतो असे, सायबर सिक्युरिटी विभागाने सांगितलंय.
Mar 27, 2014, 12:52 PM IST`या` मोबाईलचं पहिलं लाँचिंग युरोपआधी भारतात!
पहिल्यादांच युरोप आधी भारतात सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन `एस ५` बाजारात येणार आहे. कंपनी २७ मार्चला `एस ५` फोनची किंमत सुद्धा लाँचिंग सांगणार आहे.
Mar 25, 2014, 10:37 AM ISTखूशखबर! नोकियाचा स्वस्त बेसिक ड्युअल सिम फोन बाजारात
बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.
Mar 24, 2014, 04:09 PM ISTBSNLनं लॉन्च केलं सर्वात स्वस्त फॅबलेट!
भारत संचार निगम लिमिटेडनं नुकताच चॅम्पॅरियन मोबाईल्ससोबत मिळून एक नवा फॅबलेट लॉन्च केलाय. विशेष म्हणजे या फॅबलेटची किंमत फक्त ६,९९९ रुपये आहे. `चॅम्पियन DM६५१३` असं या फॅबलेटचं नाव आहे.
Mar 9, 2014, 04:21 PM ISTमायक्रोमॅक्सचा स्वस्त-मस्त `कॅनव्हॉस नाईट`
मोबाईल हॅन्डसेट बनविणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आज ऑक्टा-कोर स्मार्टफोन `कॅनव्हॉस नाईट` बाजारात दाखल केलाय.
Mar 5, 2014, 11:40 PM ISTमोबाईल बिलात मिळणार २० टक्के सूट?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भरमसाठ बिल येणाऱ्या मोबाईलधारकांना थोडासा दिलासा देणार आहे.
Mar 1, 2014, 05:13 PM ISTमोबाईलने होत नाही कॅन्सर, संशोधकांचा दावा
प्रकृतीशी संबंधीत समस्यांचे आणि मोबाईल फोनचा काही संबंध नसल्याचा मोठा खुलासा मोबाईल टेलीकम्युनिकेशन अँड हेल्थ रिसर्च (एमटीएचआर) च्या संशोधनात करण्यात आला आहे.
Feb 14, 2014, 04:06 PM IST