कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी
कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.
Jan 13, 2015, 04:19 PM ISTमोबाईलचा सेल्फी आता येणार अभ्यासक्रमात
मला माझा सेल्फी घ्यायचाय. असे शब्द सध्या वारंवार ऐकायला येतात. स्वतःला स्वतःच किंवा इतरांबरोबर क्लिक करण्याची ही कला मोबाईल फोनने शिकवली. सेल्फी घेण्याचे सध्या फॅडच झाले आहे. रोज लाखो सेल्फी घेतले जात असतील. या कलेला आता शैक्षणिक दर्जा प्राप्त झाला आहे. चक्क सेल्फी कोर्स सुरू होणार आहे.
Jan 8, 2015, 08:15 PM ISTया मोबाईल नंबर्सपासून सावधान!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:55 PM ISTलोकलचं तिकीटही आता मोबाईलच्या मदतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 02:47 PM ISTआजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट!
आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…
Dec 27, 2014, 09:20 AM ISTशेतकऱ्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 09:00 PM ISTबलात्कार झाल्याचा मॅसेज तिनं आरोपीलाच धाडला आणि...
दिल्लीत शुक्रवारी रात्री कॅबमध्ये बलात्काराची शिकार ठरलेल्या 'त्या' तरुणीनं आपला मित्राला मॅसेज करण्याऐवजी आरोपी ड्रायव्हर शिव कुमार यादव यालाच आपल्यावर बलात्कार झाल्याचा मॅसेज धाडला होता.
Dec 10, 2014, 11:54 AM ISTगाडी चालवताना मोबाईलवर बोलाल तर १० हजारांचा दंड
अनेक वेळा मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे सुरु असते. त्याचवेळी गाडीही चालविली जाते. मात्र, याला आता चांगलाच चाप बसणार आहे. गाडी चालवताना मोबईलवर बोलताना जो कोणी सापडेल त्याला तब्बल १० हजार रुपयांचा दणदणीत दंड बसणार आहे. एवढ्यावरच नाही तर पुन्हा लर्निंग लायन्सेस काढावे लागेल.
Dec 9, 2014, 06:18 PM ISTमोबाईल वापरताय तर सावधान..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:08 PM ISTमोबाईलवर मिळवा रेल्वे तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:48 PM ISTमोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास!
रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे.
Nov 28, 2014, 11:28 AM ISTमुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय.
Nov 19, 2014, 01:00 PM ISTसिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!
लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे.
Oct 29, 2014, 08:20 AM ISTमोबाईलवर बोलणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
उत्तरप्रदेशात धक्कादायक बाब उघड झाली आहे. सातत्याने तास न तास मोबाईल बोलणाऱ्या बहिणीचा भावाने काटा काढला. रागाच्या भरात बहिणीची हत्या केल्याचे पुढे आले आहे.
Oct 9, 2014, 11:54 AM ISTमोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!
जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के वाढ केल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2014, 04:57 PM IST