mobile phone

जुना फोन टाकून देण्याआधी हे जाणून घ्या....

मुंबई : नवीन फोन घ्यायचा म्हटलं की जुन्या फोनचं काय करावं हा प्रश्न असतोच.

Jan 16, 2016, 09:07 PM IST

कडाक्याच्या थंडीत आमदाराचं 'मोबाईल वेड'

राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे, सभागृहात शोकप्रस्तावावर भाषणं सुरू असताना, दिवंगत सदस्यांच्या कार्याविषयी सांगितलं जात होतं, आणि काही आमदार मात्र मोबाईलवर खेळण्यात गुंग होते. 

Dec 8, 2015, 07:51 PM IST

मोबाईल तापण्याची ३ महत्वाची कारणं आणि उपाय

अधिक स्लीम स्मार्टफोन खरेदीकडे जास्तच जास्त ग्राहकांचा कल आहे, यासाठी दिवसेंदिवस स्लीम स्मार्टफोन येत आहेत. मात्र दिवसेंदिवस अॅप आणि डेटा प्रोसेसिंगची क्षमताही वाढतेय, स्क्रीनचं रिझोल्यूशन चांगलं असल्याने व्हिडीओ पाहणंही तुमच्यासाठी सोप झालं आहे. व्हिडीओचा दर्जाही मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.

Sep 28, 2015, 08:21 PM IST

एका मिनिटात तपासा मोबाईलच्या बॅटरीचं आरोग्य

तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता आता कमी होतेय का?, याची माहिती घेणे आता सोपे झाले आहे. जेव्हा चार्ज केल्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालत नसेल, तर त्या बॅटरीचं आरोग्य तपासून पाहणे महत्वाचे ठरते. कारण अनेक वेळा अशी बॅटरी दोन महिन्यापेक्षा जास्त चालते, पण त्या आधीच ती बॅटरी टाकून दिली जाते.

Sep 7, 2015, 04:39 PM IST

फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी 'एक सोपा उपाय'

तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी तुम्ही काही तासांपूर्वीच चार्ज केलेली असते, आणि काही वेळाने ही बॅटरी पुन्हा कमी झाल्याचं दिसल्यावर तुम्हाला धक्का बसतो, पण असं काय होतं, की तुमच्या फोनची बॅटरी लवकरच डीस्चार्ज होते, आणि फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी नेमकं काय करणे योग्य असेल.

Jul 21, 2015, 04:22 PM IST

तुमचा हरवलेला मोबाईल फोन असा शोधा | शोध हरवलेल्या मोबाईल फोनचा

तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे, त्या फोनचा ट्रॅकर किती अत्याधुनिक आहे, ते महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या फोनचा शोध घेतांना, या सर्व गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो.

Jul 3, 2015, 10:11 PM IST

ब्राझील : संसदेत मोबाईलवर पॉर्न पाहताना खासदार सापडला

 ब्राझीलच्या संसदेत सुधारणांसंबंधी सुरू असलेल्या चर्चेवेळी आपल्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या जोओ रॉड्रीगज या खासदार महोदयांना कॅमेऱ्याने कैद केले आहे. 

May 30, 2015, 04:51 PM IST

46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन

चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

Feb 11, 2015, 05:31 PM IST

पाकिस्तानात १० कोटी नागरिकांचे मोबाईल बंद

पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम हाती घेतली आहे. पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला जाग आली आहे,   पाकिस्तानात १४ कोटी मोबाईलधारक आहेत, मात्र अनेकांची माहिती उपलब्ध नाही.

Dec 29, 2014, 09:02 PM IST

लावाचा या फोनचा टॉकटाइम ३२ तास

लावा इंटरनॅशनलने फ्यूल सिरीज अंतर्गत आपला दुसरा स्मार्टफोन आयरिस फ्यूल ६० बाजारात आणला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ४००० एमएएच शक्तीची बॅटरी आहे. जी तब्बल ३२ तासांचा टॉक टाइम देते. 

Dec 16, 2014, 07:52 PM IST

मोबाईल फोनमुळं बळावतोय ‘सर्व्हायकल स्पायनल कॉर्ड’ आजार

शाळकरी मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच मोबाइल फोन वापरतात आणि तरुणांना तर गॅझेट्सच वेड आहे. पण ज्यापद्धतीनं हे गॅझेट्स हाताळले जातायत त्यामुळं तुम्हाला मणक्याच्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.  

Nov 30, 2014, 10:55 AM IST

नोकिया 4जी, 3जी मोबाइल फोनची कीमत कमी करणार

 नोकियाने भारतात ४ जी आणि ३ जी मोबाईल फोनच्या किंमती कमी करण्याचे संकेत दिले आहे. आगामी 4 जी सेवांचा फायदा उचलण्यासाठी आणि बाजारातील हिस्सेदारी वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

Sep 8, 2014, 03:24 PM IST

‘ओप्पो’चा सर्वात सडपातळ स्मार्टफोन ‘आर 3’ बाजारात…

चीनची राजधानी बीजिंगमध्ये मंगळवारी ‘ओप्पो’ या मोबाईल कंपनीनं आपला सर्वांत सडपातळ ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘आर 3’ असं या आर सीरिजमधल्या मोबाईलचं नाव आहे.

Jun 11, 2014, 06:29 PM IST