Video | भारतात I phone 14 लॉन्च! जाणून घ्या याचे भन्नाट फिचर्स
IPhone 14 Launch In India
Sep 8, 2022, 09:30 AM ISTMobile Phone 100 टक्के चार्ज करताय? वाचा काय होतो परिणाम
मोबाईल फोन चार्ज करताना या चूका करु नका, अन्यथा होईल नुकसान
Sep 6, 2022, 10:30 PM ISTFree मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स
आयफोन मोफत मिळू शकतो असे जर तुम्हाला सांगितले तर, तुमचा कादाचित विश्वास बसणार नाही. पण, एक भन्नाट डीलमुळे ते शक्य आहे.
Sep 5, 2022, 04:12 PM ISTतुम्ही मोबाईलमध्ये Truecaller वापरता का? मग ही बातमी वाचाच!
Truecaller एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर बरीच वैशिष्ट्ये आहेत जी सर्वांना परिचित आहेत. स्मार्टफोन युजर्स Spam कॉल आणि Unknown Numbers शोधण्यासाठी Truecaller चा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत
Sep 4, 2022, 09:45 AM ISTVideo : 30 सेकंदात मोबाईल चोरून फरार
viral polkhol viral video of stealing mobile phone from railway crossing in just 30 seconds
Aug 26, 2022, 11:35 PM ISTTech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं
तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो.
Aug 21, 2022, 05:07 PM IST‘No Network’ मध्येही करता येणार कॉल, जाणून घ्या ‘या’ भन्नाट फीचर्सबद्दल
जेव्हा आपल्याला अर्जेंट कॉल करायचा असतो तेव्हा बर्याच वेळा नेटवर्कची समस्या उद्भवते. आणि त्यावेळी आपल्याला काहीही करून हा कॉल लागला पाहिजे असं वाटत. त्यातच काही भागात नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट देखील स्लो आहे. पण
Aug 21, 2022, 04:16 PM ISTNothing Phone (1) : महिन्याभरातच कंपनीने चाहत्यांना दिला मोठा झटका! या फोनसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
OnePlus सह-संस्थापक कार्ल पेई यांच्या नवीन कंपनीनं आपला पहिला Nothing Phone (1) हा 12 जुलै रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँच केला आहे.
Aug 18, 2022, 05:19 PM ISTतुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? 'या' स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य
खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.
Jul 7, 2022, 08:02 PM ISTMobile Addiction : तारुण्यात कमकुवत होऊ लागली आहे तुमची ही गोष्ट, Phone आणि Wi-Fi रेडिएशनमुळे होतंय नुकसान
शास्त्रज्ञांच्या मते, सेल फोन आणि वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढत आहे.
Jun 12, 2022, 05:02 PM IST'हे' फोटो तुमच्या Smartphone गॅलरीत असणे आवश्यक, अन्यथा उद्भवू शकते मोठी समस्या
कॅमेरा ही तर फोनमध्ये मिळालेली अशी गोष्ट आहे, ज्यांनी लोकांचं जगणं सोप्पं केलं आहे.
Jun 12, 2022, 04:55 PM ISTआता मोबाईल हरवल्यास FIR दाखल करावा लागणार, पोलिसांनी नकारल्यास कारवाई होणार
आजच्या काळात बँकेची बरीचशी कामे फोनवरून होतात. अशा परिस्थितीत एखाद्याचा फोन हरवणं ही मोठी समस्या आहे.
Apr 5, 2022, 03:27 PM ISTTruecaller कडून नवीन फीचर्स लाँच, जाणून तुम्हालाही होईल आनंद
Truecaller एक शक्तिशाली कम्युनिकेशन हब बनला आहे आणि या ऍपचा पुरेपूर वापर करण्यासाठी, हे वैशिष्ट्ये खूप महत्त्वाचे आहे.
Mar 25, 2022, 07:45 PM ISTMobile Phone मधील 'त्या' गोष्टींमुळे उडाली तरुणांची झोप
मोबाईलमध्ये रात्री ही गोष्ट पाहिल्यामुळे तरुणांना निद्रनाश, सर्वेतून समोर
Mar 24, 2022, 03:23 PM IST
नोकरीच्या ठिकाणी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी
मोबाईल वापरासंबंधीचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे.
Mar 17, 2022, 10:38 AM IST