mobile phone

मोबाईलच्या वापराने लहान मुलं जातायत डिप्रेशनमध्ये? संशोधानातून धक्कादायक खुलासा

Kids using smartphone face mental issues : जागतिक सर्वेक्षणातून असं समोर आलंय की, लहान वयात स्मार्टफोन देणं मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांच्या दृष्टीने आक्रमकतेची भावना आणि ते लहान वयात भ्रमनिरास होणं अशा गोष्टी दिसून आल्या. 

May 16, 2023, 06:39 PM IST

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवरुन मोबाईल खरेदी करताना 'या' गोष्टींचा नक्की विचार करा...

भारतात स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मोबाईल फोनच्या ऑनलाईन  विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉन फोन खरेदी करताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्यायला हवी.

May 11, 2023, 05:51 PM IST

Big News :पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर मोबाईल फेकला; सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक

कर्नाटकमधील मैसूर येथील चिक्का गडियारा परिसरात पंतप्रधान मोदींचा रोड शो होता. यावेळी पंतप्रधान मोदींवर फुलांची उधळण करण्यात येत होती. यावेळी पंतप्रधान मोदींवर मोबाईल फेकण्यात आला. 

Apr 30, 2023, 10:52 PM IST

बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Best Bus : बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

Apr 27, 2023, 06:12 PM IST

सापडलेला मोबाईल परत द्यायला गेला अन्... पत्नीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाची हत्या

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या का पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तरुणाची प्राणज्योत अखेर रविवारी मालवली आहे.

Apr 24, 2023, 01:42 PM IST

Smartphone : ‘हा’ स्मार्टफोन अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर!

Smartphone Offer  :  तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर बाजारात उपलब्ध झाली आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल.

Apr 9, 2023, 01:57 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!

Phone Hacked :  जर तुमचा मोबाईल हॅक झाला आहे आणि याची तुम्हाला भनक पण नसते. अशावेळी कसं ओळखायचं किंवा कोणते उपाय करायचे? हे सविस्तर जाणून घ्या... 

Mar 23, 2023, 12:10 PM IST

Smartphone Offer : स्वस्तात मस्त! केवळ 899 रुपयांना घ्या नवा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

Smartphone Offer: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्वस्तात मस्त फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टने Realme स्मार्टफोन्सच्या (smartphone) खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. 

Mar 19, 2023, 04:23 PM IST

तुमचा मोबाईल पाडणार तुम्हाला आजारी? मोबाईलच्या वापराने खरंच होते अॅलर्जी?

अनेक जण रात्री मोबाईलचा वापर करतात. मोबाईलच्या वापरामुळे चेह-याच्या त्वचेवर गंभीर परिणाम होतो.

Mar 9, 2023, 10:48 PM IST

स्मार्टफोनला स्क्रीन गार्ड बसवताना कोणती काळजी घ्याल?

Screen Guard : तुम्हाला तुमचा स्मार्टफोन प्रिय असल्याने तुम्ही त्याची काळजी घेत असालच. अनेकदा स्क्रीन खराब होत असल्याने तुम्ही स्क्रीन गार्ड बसवता. मात्र कोणत्या फोनसाठी कोणते स्क्रीन गार्ड बसवायचे याचा नक्कीच विचार करायला हवा.  एक चांगला स्क्रीन गार्ड तुमच्या मोबाईलचे आयुष्य नक्कीच वाढवू शकतो...

Mar 3, 2023, 04:53 PM IST

पेगॅससमुळे मला सावध राहण्याचा सल्ला दिला होता... राहुल गांधी यांचा केंब्रिजमध्ये दावा

Pegasus : इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे देशातील काही राजकीय नेते, विरोधक, पत्रकार यांच्यासह 300 हून अधिक बड्या लोकांवर पाळत ठेवण्यात असल्याचा दावा एका शोधपत्रिकेच्या अहवालातून समोर आला होता 

Mar 3, 2023, 09:53 AM IST

मोबाईलचा नाद, जीवाला घात... ऑनलाईन चॅलेंज पूर्ण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास लागून मृत्यू

Nagpur : यूट्यूबवरील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 13 वर्षीय मुलगा शेजारच्यांच्या गच्चीवर गेला होता. बराच वेळ मुलगा परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्यांच्या गच्चीवर पोहोचताच मुलाच्या कुटुंबियांना धक्का बसला

Jan 28, 2023, 01:58 PM IST

Nagpur News : एका चुकीमुळे इंजिनिअर होण्याचं स्वप्न भंगलं.... रेल्वे रुळ ओलांडताना तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Nagpur News : या दुर्दैवी अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की तरुणीला रेल्वेने 50 फूटांपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूही नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे

Jan 19, 2023, 10:01 AM IST