SSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग
SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही.
Jan 16, 2023, 09:37 AM ISTShocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक
मोबाईल सापडलेला आरोपी प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Jan 7, 2023, 09:51 PM ISTiPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही
आयफोन घ्यायचाय, कमाल प्रायव्हसी असते असं म्हणणाऱ्यांचा समज आता मोडीत निघू शकतो. कारण, अॅपलवर तसेच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
Jan 5, 2023, 01:41 PM IST
MLA Ravi Rana: आमदार रवी राणा यांच्या जीवाला धोका? ठाकरे समर्थकाकडून ठार मारण्याची धमकी!
MLA Ravi Rana: पोलिसांना आलेल्या माहितीनुसार, मागील 8 ते 10 दिवसांपासून रवी राणा यांना मोबाईलवर धमक्या (death threat) येत असल्याची माहिती सचिव विनोद गुहे (Secretary Vinod Guhe) यांनी दिली आहे.
Dec 23, 2022, 10:45 PM ISTShradhha Walkar Murder Case | आफताबचे तुकडे तुकडे करण्यासाठी तलवार घेऊन कोण आलं?
Who came with a sword to cut Aftab into pieces?
Nov 28, 2022, 09:20 PM ISTShradhha Walkar Murder Case | श्रद्धाच्या हत्येप्रकरणी सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती, श्रद्धाची 'ही' वस्तू सापडली
The biggest evidence in the case of Shraddha's murder was found in the hands of the police, Shraddha's 'this' object
Nov 28, 2022, 05:55 PM ISTShradhha Walkar Murder Case | आफताबने श्रद्धाच्या हत्येचा सगळ्यात मोठा पुरावा असा केला नष्ट
Aftab destroys the biggest evidence of Shraddha's murder
Nov 28, 2022, 01:45 PM ISTUsed Electric Devices: घरात जुन्या इलेक्ट्रिक वस्तू ठेवल्याने होऊ शकतं नुकसान, आजच करा टाटा-बाय बाय
प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूंना स्वतःचे तोटे आणि फायदे असतात, त्यामुळे त्या वस्तू योग्यरित्या वापरल्या पाहिजेत आणि वेळ संपल्यावर त्या जमा करुन ठेवण्याऐवजी काढून टाकाव्यात
Nov 24, 2022, 10:20 PM ISTSmartphone Tips : स्मार्टफोनच्या खराब बॅटरीमुळे हैराण आहात? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य
Smartphone Tips : तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतो का?पाहा कोणत्या आहेत या पाच गोष्टी आणि काय घेता येईल काळजी.
Oct 13, 2022, 03:47 PM ISTMobile lost: फोन चोरीला गेलाय, हरवलाय? घाबरु नका! लगचेच करा 'हे' 3 कामं
Mobile : मोबाईल चोरी किंवा हरवल्यामुळे तुमचे पसर्नल फोटो, व्हिडीओचा कोणी गैरवापर करु नये, यासाठी सर्वप्रथम...
Oct 10, 2022, 11:24 AM ISTमहाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
Sep 27, 2022, 06:13 PM IST
तुम्ही वापरताय डर्टी मोबाईल, तुमचा मोबाईल टॉयेलटपेक्षाही घाण?
मोबाईल आरोग्यासाठी अतिशय घातकही ठरू शकतो, वाचा नेमकं कारण
Sep 19, 2022, 10:27 PM IST5G सेवा सुरु होण्यापूर्वी, सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आला भारतात; जबरदस्त फीचर्स, लेटेस्ट लूक लावेल वेड
iQOO Z6 Lite 5G Price In India: iQOO ने जबरदस्त फीचर्ससह कमी किमतीचा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक मजबूत बॅटरी आणि एक उत्तम कॅमेरा मिळेल. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स...
Sep 14, 2022, 01:15 PM ISTमन सुन्न करणारी घटना : मोबाईलने घेतला 8 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव, वाचा नेमकं काय घडलं
मोबाईल चार्जिंगला (Mobile Charging) लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना?
Sep 13, 2022, 02:11 PM IST
Video | भक्त मिरवणुकीत दंग, चोरट्याने चोरल्या सोनसाखळ्या, मोबाईल फोन
Devotees rioted in the procession, thieves stole gold chains, mobile phones
Sep 10, 2022, 06:40 PM IST