mns

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'

Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे. 

 

Nov 10, 2024, 05:46 PM IST
Raj Thackeray on Mahayuti Maharashtra Assembly Election PT49S

Raj Thackeray | 'महायुतीत तिघांचा वाटा ठरला नव्हता'

Raj Thackeray on Mahayuti Maharashtra Assembly Election

Nov 10, 2024, 04:30 PM IST
Raj Thackeray Allegation on Uddhav Maharashtra Assembly Election PT1M48S

Raj Thackeray | 'उद्धव ठाकरेंमुळेच महाराष्ट्रात आज चिखल झाला'

Raj Thackeray Allegation on Uddhav Maharashtra Assembly Election

Nov 10, 2024, 04:25 PM IST
Raj Thackeray on Amit Thackeray Mahim Candidate Maharashtra Assembly Election PT1M49S

Raj Thackeray | 'अमित ठाकरेंच्या उमेदवारीचं अचानक ठरलं'

Raj Thackeray on Amit Thackeray Mahim Candidate Maharashtra Assembly Election

Nov 10, 2024, 04:20 PM IST
Raj Thackeray on Chief Minister Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election PT1M45S

Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत. 

 

Nov 10, 2024, 03:52 PM IST

Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

Raj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.   

 

Nov 10, 2024, 02:35 PM IST

Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले

Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली. 

 

Nov 10, 2024, 01:54 PM IST

माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. 

 

Nov 8, 2024, 08:12 AM IST

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मातोश्रीवर पार पडला मोठा पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर (Matoshree) आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) उपस्थितीत एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश पार पडला आहे. 

 

Nov 7, 2024, 04:18 PM IST

उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'

Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली. 

 

Nov 4, 2024, 08:36 PM IST

'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'

Raj Thackeray Rally in Dombivli: ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारं महाराष्ट्र म्हणून पाहिलं जात होतं. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केली आहे. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. 

 

Nov 4, 2024, 07:33 PM IST