milk prices

Gokul Price Increased : महागाईत आणखी एक झटका! अमूलनंतर गोकूळच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर

Gokul Price Increased : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली. जाणून घ्या नवे दर 

Feb 11, 2023, 09:14 AM IST

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; दूध मोठ्या फरकानं महागलं

इतकं महाग दूध? वाढीव दर पाहून डोकं धरण्याची वेळ.... 

Aug 29, 2022, 09:05 AM IST

Milk Price Hike | महागाईचा आणखी एक झटका; दुधाचे दर पुन्हा वाढणार?

Milk Price Hike: अमूलचे एमडी आरएस सोधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दुधाचे भाव कमी होऊ शकत नाहीत, किंबहूना वाढतील. इंधन, कच्चा माल आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती वाढू शकतात.

Apr 6, 2022, 11:59 AM IST

...तर दुधाचे दर पुन्हा वाढणार

सरकारला येत्या ६ तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय.

Sep 30, 2018, 08:08 PM IST

... तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य.

Sep 30, 2018, 04:21 PM IST

दूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम

दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत.

Sep 30, 2018, 04:15 PM IST

आता दूध दरवाढ ऑगस्टपासून होणार, लिटरला २५ रुपये

दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनानंतर सरकारने दुधाचे दर लिटरमागे २५ रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. आता या घोषणेची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून होणार आहे. 

Jul 31, 2018, 10:05 PM IST

दूध दरवाढ आंदोलन: सरकारच्या कथनी व करणीत फरक - अजित पवार

सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले, असेही अजित पवार म्हणाले.

Jul 16, 2018, 01:16 PM IST

राज्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दूध आंदोलनास सुरू : राजू शेट्टी

अतिरिक्त झालेल दूध महानंद तर्फे २७ रूपये प्रीलिटरने खरेदी करावे अशा मागण्यासाठी राज्यात दूध दरवाढ आंदोलन सुरू होणार आहे.

Jul 15, 2018, 11:16 AM IST

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर तीन रुपयांची दरवाढ

सोमवार १६ जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध बंद आंदोलन पुकारलं आहे. 

Jul 15, 2018, 08:59 AM IST

दूध दर प्रश्नावर राजू शेट्टींचा सरकारला इशारा, आम्ही कायदा हातात घेणार !

दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत.  

Jul 7, 2018, 06:26 PM IST

दूध महागले, दरात दोन रुपयांनी वाढ

आता सरकारी दूध महागणार आहे. दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Apr 12, 2017, 11:11 AM IST

दुधाला दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई : खडसे

दुधाला शासकीय दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई एकनाथ खडसे यांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यात दूध वितरक आणि कंपन्यांमध्ये कमिशनचा वाद कायम आहे. उद्यापासून दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. 

May 19, 2015, 08:01 PM IST