मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.
आषाढीच्या शुभेच्छा देतांना अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे, 'चन्द्रभागेच्यातीरी उभा मंदारी , तो पहा विटेवरी'.
लिहितांना मंदिरीचं मंदारी झालं असलं तरी बच्चन यांच्या फॅन्सनी या शुभेच्छा गोड मानून घेतल्या आहेत.
T 1943 - चन्द्रभागेच्यातीरी उभा
मंदारी , तो पहा विटेवरी
आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा pic.twitter.com/xKRu3cIXGa
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 27, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.