सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल
या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते.
Jul 2, 2017, 03:36 PM ISTगोव्यात मराठी, कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती - मुख्यमंत्री
गोव्यातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि कोकणी चित्रपट दाखवण्यासाठी सक्ती केली जाईल आणि प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले.
Jun 17, 2017, 09:15 AM ISTजीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार
1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.
Jun 12, 2017, 09:04 PM ISTआता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!
घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...
Jun 6, 2017, 04:09 PM ISTआयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस
आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.
May 22, 2017, 10:46 PM ISTमराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!
आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत.
Apr 27, 2017, 11:36 AM ISTमराठी मुलांचा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेश कठिण
मराठी मुलांचा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेश कठिण
Apr 19, 2017, 07:54 PM ISTसुबोध-मुक्ताचं 'हृदयांतर'... आले पुन्हा एकत्र!
विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित 'हृदयांतर' चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'एक डाव धोबीपछाड' या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.
Apr 18, 2017, 08:07 PM ISTउन्हाळी सुट्टीतला धुडगूस... 'ओली की सुकी'!
'जिंदगीला रिव्हर्स नाही पण आपण तो टाकला' या टीझरनं प्रेक्षकांचं लक्ष 'ओली की सुकी?' या नव्या चित्रपटाकडे वेधून घेतलंय.
Apr 13, 2017, 04:30 PM ISTराष्ट्रीय पुरस्कारानंतर झी २४ तासमध्ये अभिनेता जितेंद्र जोशीसह टीमचे सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 06:47 PM ISTस्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश
आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Apr 4, 2017, 06:33 PM ISTमराठी संगीतकाराची इस्त्राईलमध्ये सांगितिक गुढी!
भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.
Apr 1, 2017, 04:08 PM ISTमराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
मराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
Mar 21, 2017, 04:32 PM ISTमराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
Mar 21, 2017, 02:38 PM IST