marathi

डाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे

डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.

Oct 8, 2017, 05:08 PM IST

नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडेनंतर आता महेश रावसाहेब काळे...

पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...  

Sep 27, 2017, 06:37 PM IST

'डर्बनवासी'ही जाणून घेणार 'उबुंटू'चा नवा अर्थ!

आशयपूर्ण संहिता, उत्तम दिग्दर्शन, गुणी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' या चित्रपटाला तर डर्बन येथील 'नेल्सन मंडेला एज्युकेशन ट्रस्ट' येथे चित्रपटाचा 'स्पेशल शो' आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे.

Sep 23, 2017, 04:48 PM IST

कैलाश खेरने गायलं मिलिंद शिंदेच्या मराठी सिनेमातील गाणं....

'हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया' असे रसरशीत शब्द... कैलाश खेर यांचा  दमदार आवाज... मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे.

Sep 4, 2017, 01:59 PM IST

औरंगाबादमध्ये १९ वर्ष युवकाची हत्या...

औरंगाबाद जिल्हातील चिंचोली तांडा येथे एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव रवींद्र कल्याण जाधव ( वय १९ ) असे आहे. या विरोधात चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परंतु, हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Sep 1, 2017, 01:32 PM IST

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'

सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

Aug 31, 2017, 04:50 PM IST