marathi

माधूरी दीक्षितचा येतोय मराठी सिनेमा !

हिंदीतील अनेक कलाकारांना मराठी सिनेसृष्टीचं आकर्षण आहे. काहीजण अभिनयासाठी, काही दिग्दर्शनातून आणि काही थेट निर्मितीसाठी मराठी सिनेसृष्टीत आले.  अमिताभ बच्चन पासून अगदी प्रियांका चोप्राला मराठी सिनेमाची भूरळ पडली. आता या यादीमध्ये 'धकधक गर्ल' माधूरी दीक्षितचे नावही सामील झाले आहे. 

Aug 23, 2017, 04:41 PM IST

राज्यभरात आठवड्याखेरीज पाऊस पुन्हा सक्रीय

 तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात बरसणार आहे. 

Aug 16, 2017, 09:30 AM IST

'घाडगे & सून' ची कथा जाणून घ्या

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न, ज्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नवीन नात्यांसोबत येणाऱ्या अपेक्षा, बंधनं, कुटुंबाची परंपरा जपत सासरच्या सदस्यांच्या मनात तिला स्वत:चं एक अढळ स्थान निर्माण करायच असतं.

Aug 11, 2017, 09:00 PM IST

'या' कॅफेत तुम्हाला कोणी बिल देत नाही !

कॅफेत जाणं म्हणजे मज्जा, मस्ती, धमाल आणि भरमसाठ बिल. अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. आणि ते अगदी खरं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दररोज कॅफेत जाणं जमत नाही. कारण एकदा गेल्यावर खिसा चांगलाच रिकामा होतो. परंतु, असा एक कॅफे आहे ज्यात तुम्हाला बिल भरावं लागत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या कॅफेला नफा नेमका कशातून मिळतो किंवा हा व्यवसाय नेमका कसा चालतो?

Aug 8, 2017, 03:49 PM IST

सर्पविष भाग ४ : प्रतिसर्पविष कसं देतात

प्रतिसर्पविष म्हणजे काय हे आपण पाहीलं. आता ते रुग्णाला कसं देतात हे पाहुया..जर एखाद्याला विषारी साप चावलाच तरी तो वाचू शकतो पण त्यासाठी त्याला योग्य वेळी( सर्पदंशानतर तात्काळ किंवा 2 ते 3 तासात) प्रतिसर्पविष मिळायला हवं. 

Jul 25, 2017, 11:28 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडेंचं निधन

१९६० आणि सत्तरचे दशक गाजविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं.

Jul 19, 2017, 10:40 PM IST

TEASER : सोनाली - सचिनही ठरलेत या खेळात 'कच्चा लिंबू'

'साध्या माणसांची स्पेशल गोष्ट' या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Jul 11, 2017, 05:52 PM IST

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

Jul 8, 2017, 11:35 PM IST

सर्पविष- भाग २- जाणून घेऊ या विषारी सापांबद्दल

या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization)असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते. 

Jul 2, 2017, 03:36 PM IST