आयकॉनिक जर्सी, ज्या क्रिकेट-फुटबॉलमधून रिटायर्ड झाल्या
Iconic jersey: सचिन तेंडुलकर पहिला फलंदाज ठरला, ज्याला हा सन्मान देण्यात आला. मास्टर ब्लास्टरने आपल्या शानदार करिअरमध्ये 10 नंबरची जर्सी घातली होती. भारतीय खेळाडू जर्सीवर 7 आणि 10 नंबर निवडू शकत नाहीत. महान डिएगो मारडोना श्रद्धांजली म्हणून इटालियन क्लब नेपोलीने जर्सी क्रं. 10 रिटायर्ड केला. डच दिग्गज अजाक्सने 14 नंबर सोडला. जो जोहान क्रूफसाठी प्रतिष्ठीत होता.
Dec 16, 2023, 02:24 PM ISTGarud Puran: नरकात शिक्षा कोणाला भोगावी लागते?
Garud Puran: देवी-देवता आणि आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना नरकात जागा मिळते असे म्हणतात. दारु, तामसिक भोजन, मांसाहार करणारे, क्रोधी, अहंकारी, असहाय्याला त्रास देणाऱ्यांना नरकात शिक्षा मिळते. या सर्वांना नरकात आपल्या पापाची शिक्षा मिळते, असे गरुड पुराणात म्हटले आहे.पापाचे भागीदार असलेल्यांनाही नरकात शिक्षा भोगावी लागते. नरकात जाण्यापासून वाचायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. एकादशीचे व्रत ठेवल्यास मेल्यानंतर स्वर्ग मिळतो, असे गरुड पुराणात म्हटले आहे.वाईट कर्म न केल्यास,पुण्याची कामे केल्यास,पित्रांनुसार श्राद्ध केल्यास स्वर्गात जागा मिळते.
Dec 16, 2023, 01:05 PM ISTकोण खरं? कोण खोटं? भररस्त्यात तृतीयपंथीयांच्या दोन गटात तुफान राडा
Yawatmal: आम्ही असली तृतीयपंथी आहोत आणि ते नकली तृतीयपंथीय असल्याचे दुसऱ्या गटाने सांगितले
Dec 16, 2023, 10:20 AM ISTनागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू
Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.
Dec 16, 2023, 09:29 AM ISTआता रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही पण 'या' गोष्टी कधीच विसरल्या जाणार नाहीत
IPL 2024 Rohit Sharma : आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहे
Dec 16, 2023, 08:56 AM ISTपतीने ओव्हनमध्ये लपवले ख्रिसमसचे महागडे गिफ्ट, पत्नीने स्वीच केला ऑन; पुढे झालं ते...'
Expensive Christmas Gift:
Dec 16, 2023, 07:52 AM ISTवाईत धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, दीडशे ऊस तोड कामगारांना..
Dhom Dam: धोम डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आला आहे.
Dec 16, 2023, 07:15 AM IST'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?
Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल.
Dec 16, 2023, 06:15 AM IST8 पदार्थ एकमेकांसोबत अजिबात खाऊ नका! फायद्याऐवजी होईल नुकसान
Foods Cannot be Eaten Together:सकाळी केळे खाल्ल्याने पोट साफ होते पण त्यासोबत मठ्ठा पिऊ नका. मच्छी आणि दूध एकत्र पिऊ नका. यामुळे चेहऱ्यावर डाग येतील. आंबट फळे खाल्ल्यानंतर दूध पिण टाळावे. मधामुळे शरिराचे अनेक आजार दूर होतात. पण त्यासोबत द्राक्षे खाऊ नका.
Dec 15, 2023, 12:29 PM ISTठाणेकरांनो लक्ष द्या! स्टेशनवर पादचारी पूलाच्या कामामुळे 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
Thane Powe Block: ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 12:03 PM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTShreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या
Shreyas Talpade: श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.
Dec 15, 2023, 09:25 AM ISTलसूण चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला मरेपर्यंत मारहाण, बोरिवलीत दुकानदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
Mumbai Crime: घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.
Dec 15, 2023, 08:34 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात
Central employees DA: डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.
Dec 15, 2023, 07:49 AM ISTसंसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले.
Dec 15, 2023, 07:11 AM IST