सहा दशकांनंतर अखेर बदलला Air India चा ड्रेस कोड; केबिन क्रूचा फॅशनेबल लूक तुम्ही पाहिला?
Air India Uniform dsigned by Manish Malhotra : काही मंडळी तिथं असणाऱ्या केबिन क्रूची विनम्रता आणि त्यांचा पेहराव, सौंदर्य पाहून भारावतात.
Dec 13, 2023, 09:10 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांचे काम उद्यापासून बंद; जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे. 14 डिसेंबरपासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
Dec 13, 2023, 08:27 AM IST'मराठा' शब्दावर बोट ठेवत नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप, म्हणतात...
Nitesh Rane on Kunbi Certificate in Winter session 2023 maharastra political News
Dec 12, 2023, 09:10 PM ISTMargashirsha 2023 : मार्गशीर्ष महिना 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये प्रगतीसोबत आर्थिक भरभराट
Margashirsha 2023 : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो. माता लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना करण्याचा हा महिना 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होतो आहे. काही राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना लकी ठरणार आहे.
Dec 12, 2023, 09:08 PM IST'होय, मी शरद पवारांचा चेला', संजय राऊतांची कबुली
Sanjay Raut On Sharad Pawar: मधले पवार लटकत पडले आहेत कुठेतरी असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावला.
Dec 12, 2023, 05:48 PM IST17 कोटींचा लेहेंगा, 30 लाखांचा मेकअप अन्... हे होतं भारतातील सर्वात महागडे लग्न!
India’s Most Expensive Wedding : भारतात सध्या लग्नसोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. सध्या भाजपा आमदार भव्य बिश्नोई आणि IAS परी बिश्नोई यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु आहे. मात्र भारतातील गेल्या काही काळातील सर्वात महागडं लग्न कोणतं ते माहितीये का?
Dec 12, 2023, 05:42 PM ISTपुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती
पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.
Dec 12, 2023, 05:06 PM ISTथंडीमध्ये अजिबात खाऊ नका 'हे' 6 पदार्थ
Food To Avoid In Winters: फ्रिजमधून कोल्ड्रिंगकाढून थेट पिणे हे आजाराला आमंत्रण आहे. दुपारच्या जेवणानंतर दही खाऊ नका. थंडीत नॉनवेज पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे शरीरात सुस्ती येते. तसेच पचनाच्या समस्या निर्माण होतात. वजनही वाढते. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा. पदार्थांमध्ये साखर खूप असते. साखर शरिरात इन्सुलिन रेजिस्टेंट विकसित करते. यामुळे इम्युनिटी कमजोर होते.
Dec 12, 2023, 04:17 PM ISTआश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO
Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 04:15 PM ISTछोटा दुर्गवीर! चिमुरड्या आयांशने केली 'अशी' कामगिरी, तुम्हीही कराल कौतुक
Little Durgvir Trekking: आई-वडील आणि भाऊ हिमांक यांच्यासोबत आयांश लहानपणापासूनच ट्रेकला जातो. दर रविवारी, उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये संपूर्ण ढवळे कुटुंब दुर्गभ्रमंती करण्यासाठी जातात.
Dec 12, 2023, 03:23 PM ISTवहिनीला घरी आणून दिराने केली निर्घृण हत्या; मृत्यूनंतरही देत होता पायाला चटके
Sindhudurg Crime : सिंधूदुर्गात दिराने वहिनीचा निर्घृण पद्धतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी दीराला चौकशीनंतर अटक केली आहे.
Dec 12, 2023, 02:09 PM IST'सरकारला टेंशन देण्याची गरज'; जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी
Old Pension Scheme : विधानसभेवर आज जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
Dec 12, 2023, 01:14 PM ISTधक्कादायक! GST अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच अब्जावधी रुपयांची करचोरी; कोर्टाचे चौकशीचे आदेश
Buldhana Crime News : राज्यात एक मोठा जीएसटी घोटाळा समोर आला आहे. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल दीड लाख कोटी शासन महसूल बुडविला असल्याचे वास्तव समोर आलं आहे. कोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Dec 12, 2023, 12:49 PM ISTमराठा आरक्षणात आणखी एक अडचण; राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
Maratha Reservation : कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगांच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
Dec 12, 2023, 09:02 AM ISTचीनी सम्राटांच्या हरमसाठी 13 ते 16 मुलींची 'अशी' व्हायाची निवड
Chinese Harem:चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुली शोधण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते. दिसायला सुंदर, वयाने कमी आणि बुद्धीमान असलेल्या मुलींची निवड केली जायची. चीनी हरममध्ये प्रवेशासाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा ठेवली जायची.
Dec 11, 2023, 06:42 PM IST