marathi news

तुम्ही IPL लिलाव पाहू शकता एकदम फ्री... वेळ जाणून घ्या

सगळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत की ही मॅच नक्की होणार कुठे आहे ? आणि कुठे पाहता येणार आहे ?

Dec 19, 2023, 12:46 PM IST

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Dec 19, 2023, 12:38 PM IST

CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांचा मनस्ताप कमी होणार; रेल्वे विभागाच्या निर्णयानं मोठा दिलासा

CSMT to Panvel: CSMT ते पनवेल प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता वेळही वाचणार आणि मनस्तापही नाही होणार. 

Dec 19, 2023, 12:02 PM IST

Mokshada Ekadashi 2023: वर्षातील शेवटची एकादशी कधी? घरी आणा 'या' 4 वस्तू, नांदेल सुख-समृद्धी

Mokshada Ekadashi 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी असं म्हटलं जातं. या वर्षातील ही शेवटची एकादशी आहे. त्यामुळे नवीन वर्षात घरात सुख समृद्धी राहावी म्हणून या चार वस्तू नक्की विकत घ्या. 

Dec 19, 2023, 11:52 AM IST

पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या...'

INDIA Alliance Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

Dec 19, 2023, 11:25 AM IST

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

Telangana Crime :  तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.

Dec 19, 2023, 10:45 AM IST

मोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला

China Earthquake Latest News: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Dec 19, 2023, 09:47 AM IST

30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एका मोठ्या घोटाळ्यात ईडी गौरी खानला नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Dec 19, 2023, 08:42 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत. 

Dec 19, 2023, 08:16 AM IST

चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

China Earthquake : 2023 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही भूकंपासारख्या घटनांनी अनेकांचाच बळी घेतला. वर्षाच्या शेवटीसुद्धा हे संकट पाठ सोडताना दिसत नाहीये. 

 

Dec 19, 2023, 07:10 AM IST

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो.

Dec 18, 2023, 07:21 PM IST

आयपीएल लिलावात 'या' खेळाडूंवर सर्वांची नजर; मिळवू शकतात मोठी रक्कम

214 भारतीय खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंचा पुढील आठवड्यात लिलाव होणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 77 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी 30 परदेशी खेळाडूंसाठी आहेत. 

Dec 18, 2023, 06:25 PM IST

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

Dec 18, 2023, 05:08 PM IST

तरीही टीमशी एकनिष्ठ! IPLचे असे 9 खेळाडू जे एकाच फ्रॅंचायजीसोबत खेळले

IPL Players: शेन वॉर्नला आयपीएल उद्घाटनावेळी राजस्थान रॉयल्सला लीड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची कमान संभाळली आहे. ऑस्ट्रेलियन शॉर्न मार्श अनेक वर्षांपासून किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आहे. 

Dec 18, 2023, 04:31 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर

Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.

Dec 18, 2023, 04:13 PM IST