लोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर
Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.
Dec 22, 2023, 12:34 PM ISTरोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल
Nagpur District Central Cooperative Bank Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.
Dec 22, 2023, 12:07 PM ISTमुंबईत ईस्टर्न- वेस्टर्न एक्स्प्रेस वेच्या जंक्शनवर अंडरपास, अपघात कमी आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास
Mumbai Underpasses: अंडरपाससाठी भूसंपादन आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आराखड्याचा मसुदा तयार करून निविदा काढण्यात येणार आहे.
Dec 22, 2023, 11:31 AM ISTलातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; तीन शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू
Latur Accident : भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने कार चालकासह तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे चार जणांचा जागीच मृ्त्यू झाला.
Dec 22, 2023, 11:19 AM IST
'...नाहीतर मरायला तयार राहा'; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला अल्टिमेटम
Israel Hamas war : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा युद्धबंदीची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह युरोपीय देश इस्रायलवर युद्धबंदीसाठी सतत दबाव आणत आहेत. मात्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा अंत होईपर्यंत गाझामध्ये युद्धविराम होणार नाही, असे म्हटलं आहे.
Dec 22, 2023, 10:44 AM ISTमहाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार लहान मुलांवर; आकडेवारीतून धक्कादायक खुलासा
NCRB Report : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून महाराष्ट्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात मुला मुलींच्याविरुद्धच्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Dec 22, 2023, 09:04 AM ISTJammu and Kashmir Terror Attack: भयंकर! लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 4 जवान शहीद
Jammu and Kashmir Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवायांनी आता पुन्हा डोकं वर काढलं असून, यावेळी पुन्हा एकदा लष्करावरच निशाणा साधण्यात आला आहे.
Dec 22, 2023, 06:45 AM ISTमद्यप्रेमींची पार्टी जोरात! 24, 25, 31 डिसेंबरला दारु दुकानं रात्री 'या' वेळेपर्यंत खुली राहाणार
New Year Party : नविन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु झाली आहे. वर्ष संपायला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Dec 21, 2023, 08:25 PM IST
थंडीत फक्त 2 लवंग खा! शरीराला खूप फायदे
Benefits of chewing cloves: लवंग चघळल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुधारते. थंडीच्या दिवसात लवंग खाल्ल्याल फायदेशीर ठरते. दात दुखत असेल, हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर लवंग खाल्ल्यास आराम मिळतो. पचनक्रिया ठिक नसेल तर लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळच्या वेळेस लवंग खावी. वाढत्या वयापासून तुम्ही वाचू शकाल. लिव्हर मजबूत करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. सकाळी पोट साफ होत नसेल तर लवंग खा.
Dec 21, 2023, 07:05 PM ISTBaby Names: 'नशीबवान' अर्थ असणारी मुलांची नावे
Baby Names Meaning Lucky: क अक्षर आलं असेल तर काम्या नाव फारच छान आहे. याचा अर्थ भाग्यशाली आहे.रुद्रम शंकराचे नाव. नशिब ज्याला नेहमी साथ देते असा याचा अर्थ. भाग्यशाली व्यक्तींना सुशान असे म्हटले जाते. हे नावदेखील तुम्ही ठेवू शकता. आनंद आणि समृद्धी देणाऱ्यास शुभांकर म्हटले जाते. हे नावदेखील तुम्ही ठेवू शकता. तर्श सुंदर नाव आहे. याचा अर्थ भाग्यशाली तारा, इच्छा असा याचा अर्थ होतो.
Dec 21, 2023, 06:43 PM ISTSakshi Malik retirement: साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती, म्हणाली- WFI निवडणुकीत...
Sakshi Malik Retirement: भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
Dec 21, 2023, 05:55 PM ISTTax Regime: ओल्ड की न्यू टॅक्स रिजीम? तुमच्या फायद्याचं काय?
Old or New Tax Regime: आयटीआर भरताना सरकारने टॅक्स पेअर्सना नवीन किंवा जुनी कर व्यवस्था निवडण्याचा पर्याय दिला आहे.
Dec 21, 2023, 03:21 PM IST2024 मध्ये टोलच्या नियमात होणार 'हा' बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय
GPS Based Toll: हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे.
Dec 21, 2023, 12:58 PM ISTउसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली चिरडला शाळकरी मुलगा, जागीच मृत्यू
School boy Died: उसाने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर असलेला शाळकरी मुलगा आनंद हा ट्रक्टरच्या मागील चाकात आला.
Dec 21, 2023, 12:30 PM ISTTwitter Down: एलॉन मस्कचे एक्स ठप्प, कोणत्या शहरात येतेय समस्या? जाणून घ्या
X Down: एक्स म्हणजे पुर्वीच्या ट्विटर संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज सकाळपासून एक्स यूजर्सना पोस्ट दिसण्यासंदर्भात अडचणी येऊ लागल्या आहेत.
Dec 21, 2023, 11:52 AM IST