VIDEO : दुकानदाराने काळ्याकुट्ट पाण्यात बुचकळून काढले नूडल्स; लोक म्हणतात, 'तेलात तळल्यावर जंतू..'
Viral Video : चायनीज बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती काळ्याकुट्ट पाण्यात नूडल्स धुवून काढत आहेत.
Dec 10, 2023, 04:52 PM ISTनिफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश
Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Dec 10, 2023, 02:56 PM ISTसेक्स संदर्भात 'असे' होते ओशो यांचे विचार!
Osho Thoughts On Sex: तरुणांनी सेक्सला घाबरु नये, तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण सेक्सला शिव्या देण्याव्यतिरिक्त त्याच्या सन्मान कधी केला नाही. मनुष्याच्या जीवनात सेक्सशिवाय जास्त महत्वाचे काही नाही. प्रेम खतरनाक आहे, संभोग नाही, असेही ओशो म्हणतात.
Dec 10, 2023, 01:55 PM ISTज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता
Master Chef 2023 Winner : ज्यूस विजेता ते मास्टर शेफ 2023 विजेतापर्यंतचा प्रवास
Dec 10, 2023, 10:52 AM IST
"तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांना..."; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन सुरु असलेल्या वादावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Dec 10, 2023, 10:36 AM IST38 मोबाईल, लाखों रुपये अन् हमासचे झेंडे... ठाण्यामध्ये NIA ची मोठी कारवाई, साकिब नाचनलाही अटक
NIA Raid : राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छापे टाकून 15 जणांना अटक केली आहे. त्यात मुंबई स्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे. या छाप्यात एनआयएने मोठ्या प्रमाणात रोख आणि हत्यारे जप्त केली आहेत.
Dec 10, 2023, 09:52 AM ISTअभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस
Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Dec 10, 2023, 08:55 AM ISTधक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू
Bareily Car Accident : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर कारनं पेट घेतला. त्यामुळे कारमधील 8 जणांचा होरपळून मत्यू झालाय. कार बरेलीहून बहेडीकडं जात होती. टायर फुटल्यानं कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यानंतर कार आणि ट्रकनं पेट घेतला. कारमध्ये 8 प्रवाशी होते. मृतांमध्ये एक लहान मुलांचा समावेश आहे.
Dec 10, 2023, 07:56 AM ISTआधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो.
Dec 10, 2023, 07:16 AM ISTनाशिक शहर स्फोटाने हादरले, ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये ब्लास्ट
Nashik Blast: नाशिक शहर स्फोटाने हादरले आहे. ऑक्सिजन सिलेंडर नेणाऱ्या वाहनामध्ये भीषण स्फोट झाला आहे.
Dec 9, 2023, 06:28 PM IST'कासवां'मुळे ओडिशात क्षेपणास्त्र चाचणीला ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भारताची प्रमुख लष्करी संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार नाही. इतका मोठा निर्णय घेण्यामागचे कारण आहे कासव.
Dec 9, 2023, 05:40 PM ISTआकर्षक महिलांमध्ये असतात 'हे' 9 गुण
Habits of Attractive Women: नेहमी आनंदी राहणाऱ्या महिला सर्वांना प्रिय असतात. त्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतात.
ईमानदार असलेल्या महिला प्रत्येकाला आवडतात. नेहमी स्वच्छ, टापटीप राहणाऱ्या महिला आपल्या प्रभाव इतरांवर पाडतात. आकर्षक, प्रभावी महिलांना सतत काही ना काही कामात व्यस्त राहायला आवडते.
24 व्या वर्षी डॉक्टर तरुणी झाली गावची सरपंच; गावकऱ्यांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय
Beed News : बीडमध्ये एका 24 वर्षीय डॉक्टर तरुणीने सरपंचपदी बसण्याचा मान मिळवला आहे. या तरुणीने तिच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील लोकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Dec 9, 2023, 05:00 PM IST'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Dec 9, 2023, 04:36 PM IST'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा
Shaley Poshan Aahar Yojana : राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षण विभागाने पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने विरोध केला आहे.
Dec 9, 2023, 04:03 PM IST