Slap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!
कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया...
Feb 15, 2024, 06:47 PM IST20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत
First Indian Female Singer who become crorepati : पहिल्या महिला गायिका ज्यांच्या करिअरची सुरुवात एका कोठ्यातून झाली, कधी महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडे मदत मागितली होती. तर भारतातील पहिल्या महिला करोडपती.
Feb 15, 2024, 06:04 PM ISTडॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.
Feb 15, 2024, 05:57 PM ISTशिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!
NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 15, 2024, 05:32 PM IST'आठवणींचा पट उलगडणार' नयना आपटे यांच्या कारकिर्दीचा गौरव! चरित्राचे प्रकाशन
Nayana Apte Life : पद्मश्री नयना आपटे यांच्या करिअरवर आणि थोडक्यात त्यांच्या कारकिर्दीवर आधारीत पुस्तक प्रकाशित होणार आहे.
Feb 15, 2024, 03:25 PM IST72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा
Zeenat Aman : झीनत अमान यांनी व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं सगळ्या प्रेमी युगलांना सल्ला देत, त्या कोणाला डेट करत आहेत याविषयी खुलासा केला आहे.
Feb 15, 2024, 03:04 PM IST'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा
Nitish Bhardwaj : महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी विरोधात दाखल केली तक्रार!
Feb 15, 2024, 01:25 PM ISTSupriya Sule | शिवसेना निकालानंतर राष्ट्रवादीच्या निकालाकडे लक्ष, आमदार अपात्रता निर्णय कोणत्या पवारांच्या बाजूने?
Mumbai Supriya Sule PC on NCP Result
Feb 15, 2024, 01:05 PM ISTAnganwadi workers | मुंबईत अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरुच, राज्य सरकारकडून अद्याप तोडगा नाही
Anganwadi workers agitation continues in Mumbai
Feb 15, 2024, 12:50 PM IST'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा
Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...
Feb 15, 2024, 12:37 PM ISTसलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
Pulkit Samrat getting Married : पुलकित सम्राट लवकरच अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री क्रितीच्या पोस्टनं वेधलं लग्न
Feb 15, 2024, 11:51 AM ISTशाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण
Shah Rukh Khan on KBC : शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं खुलासा करत सांगितलं की 'कौन बनेगा करोडपती' करत असताना शोचे निर्माते त्याच्यावर सतत ओरडायचे.
Feb 15, 2024, 11:02 AM ISTMumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव
Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा.
Feb 15, 2024, 08:23 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
सरकार कसं चालवायचं? पंतप्रधान मोदींनी सांगितला 23 वर्षांचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती आणि कतारच्या दौऱ्यावर आहेत. ते युएईमध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा 23 वर्षांचा सरकार चालवण्याचा अनुभव सांगितला.
Feb 14, 2024, 05:28 PM IST