marathi movie

'दुसऱ्याच्या बायकोला बघू नकोस', धोनीला मिठी मारलेल्या राधिकापेक्षा रणवीर-दीपिकाची चर्चा

Deepika and Ranveer Singh :  राधिकासोबत फोटो शेअर केला माहीनं मात्र चर्चा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगची...

Jul 15, 2024, 09:19 AM IST

इटलीत सामान- पैसा, पासपोर्ट... सर्वकाही चोरीला गेलेली सेलिब्रिटी जोडी अखेर मायदेशी परतणार; त्यांचं तारणहार कोण?

Divyanka Tripathi and Vivek Dahiya : अखेर दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची 'घर वापसी'

Jul 15, 2024, 08:43 AM IST

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत

Marathi Actor Got Injured : मराठी अभिनेत्याला चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, गंभीर दुखापत...

Jul 14, 2024, 02:35 PM IST

'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणावर व्यक्त केला संताप...

Jun 29, 2024, 02:01 PM IST

संजय दत्त बागेश्वर बाबांची भेट घेतल्यानंतर म्हणाला, 'ही जागा कमाल आहे मी...'

Sanjay Dutt Bageshwar Dham :  संजय दत्तचा बागेश्वर धाममधील व्हिडीओ आला समोर...

Jun 16, 2024, 02:18 PM IST

सोनाली बेंद्रेचा जीव घेण्यासाठी तयार होत्या सरोज खान! अभिनेत्रीनं सांगितला 'हम्मा हम्मा' गाण्याचा 'तो' किस्सा

Sonali Bendre Says Saroj Khan Was Ready To Murder Her : सोनाली बेंद्रेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सरोज खान यांच्याविषयी केला 'तो' खुलासा

Jun 16, 2024, 12:15 PM IST

'मंदिरात दिखावा'; सासूसोबत पूजा आणि मंत्र जाप केल्याचा VIDEO शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल

Ankita Lokhande Troll : अंकिता लोखंडेनं नुकत्याच शेअर केलेल्या त्या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Jun 16, 2024, 11:04 AM IST

Father's Day 2024: अमृता खानविलकर वडिलांकडून शिकली 'ही' खास गोष्ट

Father's Day 2024 Special : अमृता खानविलकरनं 'फादर्स डे' निमित्तानं वडिलांकडून काय शिकली 'या' विषयी सांगितल

Jun 16, 2024, 09:56 AM IST

कुणाला विश्वास बसेल का? 80s चा सर्वात लोकप्रिय अभिनेता आधी नक्षलवादी होता!

This Actor Was Naxalite : 80s च्या दशकातील हा अभिनेता कधी होता नक्षलवादी... तुम्हालाही विचार करुन बसेल धक्का...

Jun 15, 2024, 07:16 PM IST

अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Ashok Saraf - Rohini Hattangadi : ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व मा.श्री. अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार तहहयात विश्वस्त मा.श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान.

Jun 15, 2024, 06:28 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट

Arjun Tendulkar post for Marathi Actress : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुननं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी केली खास पोस्ट

Jun 15, 2024, 05:42 PM IST

'मोदीजी महिलांच्या बाजूने...' इंटरनेटवर तुफान व्हायरल होणाऱ्या Melodi व्हिडीओवर कंगनाची प्रतिक्रिया

Kangana Ranaut on Melodi Video : कंगना रणौतनं नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांच्या 'मेलोडी' या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया

Jun 15, 2024, 04:48 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक होताच मुलाची भावनिक पोस्ट, 'मला बोलून काही होणार नाही...'

Actor Darshan Thugudeepa :  दाक्षिणात्य अभिनेता दर्शन थुगूदीपाला अटक होताच मुलानं शेअर केली भावनिक पोस्ट

Jun 15, 2024, 04:04 PM IST

रवीना टंडन नशेत असल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर अभिनेत्रीनं ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Raveena Tandon : रवीना टंडननं नशेत असल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीवर केला ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

Jun 15, 2024, 03:09 PM IST

लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं 'हे' गाणं; शूटसाठी आला तब्बल 1 कोटींचा खर्च

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याच्या शूटसाठी तब्बल आला होता 1 कोटींचा खर्च... 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाविषयी न ऐकलेल्या गोष्टी... 

Jun 15, 2024, 01:09 PM IST