marathi movie

Illogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?

Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य...

Aug 18, 2024, 10:03 AM IST

National Film Awards Valvi Movie : 'वाळवी' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 'वाळवी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 

Aug 16, 2024, 02:30 PM IST

'कंगनाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा 3 मध्ये कास्ट करायला हवं कारण...', श्रेयस तळपद असं का म्हणाला?

Kangana Ranut In Pushpa 3 : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला 'पुष्पा 3' मध्ये कास्ट करायला हवं असं म्हटलं आहे. 

Aug 15, 2024, 07:55 PM IST

कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना, म्हणाली...

Hina Khan : हिना खाननं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे... 

Aug 15, 2024, 01:29 PM IST

80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे! 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Navra Maza Navsaacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...

Aug 15, 2024, 12:26 PM IST

अखेर 'धर्मवीर - 2'च्या प्रदर्शनाची तारिख ठरली! आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Dharmaveer 2 : तर ठरली 'धर्मवीर 2' च्या प्रदर्शनाची तारिख... या दिवशी थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट...

Aug 3, 2024, 11:06 AM IST

'धर्मवीर 2' हिंदुत्वाची गोष्ट आणि प्रमोशनला सलमान खान 'पठाण' लागला? मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत

Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानला बोलावल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Jul 28, 2024, 05:56 PM IST

Dharmaveer 2: 'दिघेंच्या मृत्यूने पहिला भाग संपला तर..', 'धर्मवीर-2'वरुन राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'बाळासाहेब..'

Sanjay Raut On Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत काय म्हणालेत पाहूयात...

Jul 22, 2024, 04:01 PM IST

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीज

Navra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.

Jul 20, 2024, 05:24 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला मासिक पाळी येताच वडिलांनी ठेवली पार्टी!

Actress on Her First Period :  या अभिनेत्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली... तेव्हा आई जवळ नव्हती आणि वडिलांनी ठेवली होती पार्टी..

Jul 18, 2024, 08:42 AM IST

‘बॉडी की तौबा तौबा’, पाकिस्तानला हरवल्यानंतर युवराज, हरभजन आणि रैनाची झाली अशी परिस्थिती

Yuvraj Singh, Harbhajan Singh, Suresh Raina Dance Tauba Tauba :  युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरैश रैनाचा विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर खास डान्स...

Jul 15, 2024, 03:16 PM IST

VIDEO : 'आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या चारित्र्यावर चिखल...', असं का म्हणतायत अशोक सराफ?

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी असं का म्हटलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Jul 15, 2024, 01:46 PM IST

बच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा

Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा

Jul 15, 2024, 01:08 PM IST

अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'त्या' पोस्टमुळे मुंबई पोलिसांनी BKC मध्ये वाढवली सुरक्षा

Ambani wedding Bomb Threat Mumbai Police : अंबानींच्या लग्नात बॉम्ब! 'ती' एक पोस्ट आणि मुबंई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Jul 15, 2024, 12:32 PM IST

VIDEO : 'काही चुकलं असेल तर माफ करा...', नीता अंबानी यांनी हात जोडून कोणाची माफी मागितली?

Nita Ambani With Folded Hand Saying Maaf Kar Dena : नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jul 15, 2024, 11:15 AM IST