झिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स

झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना घातली भुरळ

Updated: May 2, 2016, 05:23 PM IST
झिंग झिंग झिंगाटवर बॉलिवूड कलाकारांचा डान्स title=

मुंबई : झी स्टुडिओजची निर्मित आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत सैराटने पहिल्या ३ दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई केली आहे.

सध्या महाराष्ट्रभर एकच गाणं गाजतंय. झिंग झिंग झिगांटवर बॉलिवूड कलाकारांचा हा डब तुम्हाला नक्की आवडेल.

पाहा व्हिडिओ