'सरपंच भगिरथ'ची कहाणी सांगितली उपेंद्र लिमयेने

सध्या जाट आरक्षणावरून देशाच्या उत्तरेला रणकंदन माजलं आहे.  जात नाही ती जात... असं म्हटलं जाते. त्या अनुषंगाने सरपंच भगिरथ हा चित्रपट घेऊ येत आहे. 

Updated: Feb 25, 2016, 10:21 PM IST

मुंबई : सध्या जाट आरक्षणावरून देशाच्या उत्तरेला रणकंदन माजलं आहे.  जात नाही ती जात... असं म्हटलं जाते. त्या अनुषंगाने सरपंच भगिरथ हा चित्रपट घेऊ येत आहे. 

या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री वीणा जामकर यांची भूमिका आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन रामदास फुटाणे यांनी केले आहे. 

पाहा चित्रपटाबद्दल काय म्हणतो उपेंद्र.