marathi movie

झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स

Suniel Shetty And Karisma Kapoor Dance on Jhanjhariya song : करिश्मा कपूर आणि सुनील शेट्टी यांचा रोमॅन्टिक डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Apr 26, 2024, 12:56 PM IST

VIDEO : 'एsss! ते परत ठेव...', मुंबईत पोहोचताच इतका का चिडला ज्युनियर एनटीआर?

Jr NTR : ज्युनियर एनटीआरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 26, 2024, 12:19 PM IST

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

Apr 26, 2024, 11:31 AM IST

विशेष मुलांसाठी, पालकांसाठी 'मायलेक'चे स्पेशल स्क्रिनिंग

Mylek Movie Special Screening : 'मायलेक' या चित्रपटाच्या टीमनं केली विशेष मुलांसाठी, पालकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग

Apr 26, 2024, 10:40 AM IST

"मला मुलं नाही तर मुली आवडतात...", ऑस्कर विजेत्या गायिकेच्या खुलाशानंतर खळबळ

Popular Singer : 2 ऑस्कर आणि 9 ग्रॅमी विजेत्या गायिकेनं केलेल्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

Apr 25, 2024, 08:04 PM IST

सलमाननं संपवला संजय लीला भन्साळीसोबतचा वाद! ‘हीरामंडी’ च्या प्रीमियरला दिसला भाईजान

Salman Khan Heeramandi :  सलमान खान पोहोचला  ‘हीरामंडी’च्या प्रीमियरला... चाहत्यांमध्ये एकच चर्चा 

Apr 25, 2024, 07:31 PM IST

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता

Amitabh Bachchan Marathi Poem :  अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 25, 2024, 03:27 PM IST

'धर्माच्या नावावर देशात...' मंदिर उभारणीसाठी दान न करणारी विद्या बालन असं का म्हणाली?

Vidya Balan : विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Apr 25, 2024, 02:42 PM IST

'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत

Babil Khan : दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. 

Apr 25, 2024, 12:42 PM IST

VIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच 

Apr 24, 2024, 05:16 PM IST

SRK as Don: रणवीर सिंगवर टीका होत असतानाच पुन्हा 'डॉन' साकारणार शाहरुख खान!

Shah Rukh Khan Don : एकीकडे रणवीर सिंगची चर्चा सुरु असताना आता शाहरुख खान साकारणार डॉन भूमिका... लवकरच दिसणार या चित्रपटात 

Apr 24, 2024, 04:36 PM IST

'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान

Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारण आणि मतदान अशा सगळ्या गोष्टींवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2024, 03:42 PM IST

'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका

Vicky Kaushal : विकी कौशलचा 'छावा' चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2024, 03:13 PM IST

'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?

Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना महाराजांचा ही उल्लेख केला आहे, नक्की तो असं का म्हणाला एकदा वाचा...

Apr 24, 2024, 01:50 PM IST

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान

Zeenat Aman : झीनत अमान यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईला कसं दुखावलं याविषयी सांगितलं आहे.

Apr 24, 2024, 11:49 AM IST