marathi movie

नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो का शेअर करत नाही? ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत अमृता म्हणाली...

Amruta Khanvilkar and Husband Himanshu Malhotra : अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवरा हिंमाशूसोबत सोशल मीडियावर फोटो न शेअर करण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे. 

May 2, 2024, 01:41 PM IST

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर

Prasad Oak : प्रसाद ओकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती या सगळ्या विषयी सांगितलं आहे. 

May 2, 2024, 12:38 PM IST

VIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री शरद पवारांसोबत प्रचारसभेच्या व्यासपीठावर; म्हणाली, 'निष्ठावंतांचा सातारा...'

Swarajyarakshak Sambhaji : 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीनं शरद पवारांच्या प्रचारसभेत लावली हजेरी... 

May 2, 2024, 11:12 AM IST

हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…

झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे. 

May 1, 2024, 05:44 PM IST

'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?

Irrfan Khan : बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. 

Apr 29, 2024, 05:51 PM IST

वडिलांचं आलिशान घर सोडून नवरा नुपूरसोबत 'या' घरात राहते आयरा खान

Aamir Khan's Daughter Ira Khan : आमिर खानची लेक आयरा खान लग्नानंतर कुठे राहते माहितीये?

Apr 29, 2024, 03:05 PM IST

'मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...', उपासना ओरडत म्हणाली; 'माझ्या वडिलांच्या वयाच्या...'

Upasana Singh : उपासना सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.

Apr 29, 2024, 01:27 PM IST

'तुला खूप माज आलाय का? आम्ही..', Fallow Back साठी धमकावणाऱ्या तरुणीला जुईचं सडेतोड उत्तर; म्हणाली 'पोलीस स्टेशनला..'

Jui Gadkari : जुई गडकरीनं नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं धमकी देणाऱ्या तरुणीला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Apr 29, 2024, 12:44 PM IST

'ती फोनवर रडत होती अन् आम्ही मदत करु शकलो नाही कारण...', कृष्णा मुखर्जी प्रकरणात अली गोनीचा खुलासा

Aly Goni Supports Krishna Mukherjee : अली गोनीनं एका मुलाखतीत कृष्णा मुखर्जीला पाठिंबा दिला आहे. त्यावेळी त्यानं आम्ही मदत करु शकत नाही असं देखील सांगितलं. 

Apr 29, 2024, 11:42 AM IST

Live कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry! जाणून घ्या कारण

Arijit Singh Apologises To Pakistani Actress : अरिजित सिंगनं दुबईमध्ये सुरु असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टला थांबवून का मागितली पाकिस्तानी अभिनेत्रीची माफी... पाहा व्हिडीओ

Apr 29, 2024, 11:02 AM IST

VIDEO : सलूनवर स्वत: चा फोटो पाहून संतोष जुवेकरला आठवलं बालपण

Santosh Juvekar : संतोष जुवेकरनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Apr 28, 2024, 06:48 PM IST

VIDEO : राखी सावंतचं हे रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल! 17 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Rakhi Sawant : राखी सावंत 17 वर्षांपूर्वी कशी दिसायची माहितीये? रणबीर आणि सोनम कपूरच्या 'सावंरिया' या चित्रपटाच्या प्रीमियरचा व्हिडीओ आला समोर...

Apr 28, 2024, 05:17 PM IST

'मी माझी बोट बुडवत त्याचा...'; निधनाआधी अभिनेत्रीनं केली धक्कादायक पोस्ट

Amrita Pandey Death News : अमृता पांडेनं निधनाची आधी शेअर केली होती धक्कादायक पोस्ट

Apr 28, 2024, 02:54 PM IST

'मी कपडे बदलत असताना त्यांनी इतक्या जोरात...', अभिनेत्रीचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

Actress Accused Producer : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Apr 28, 2024, 01:07 PM IST

पहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा

Aamir Khan : आमिर खाननं नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हा किस्सा शेअर केला आहे. 

Apr 28, 2024, 12:26 PM IST