marathi movie

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना राजकारणासाठी अभिनय सोडणारे 9 कलाकार!

आजकाल अनेक कलाकार हे राजकारणात पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राजकारणात प्रवेश करण्यासाठी आतापर्यंत कोणत्या कलाकारांनी अभिनय क्षेत्र सोडलं हे जाणून घेऊया. 

May 6, 2024, 04:31 PM IST

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रिया

Rohit Pawar on Marathi Not Allowed Controversy : रोहित पवार यांनी 'मराठी नॉट अलाऊड' नोकरीच्या जाहिरातीवर देईल प्रतिक्रिया...

May 6, 2024, 04:20 PM IST

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात मकरंद देशपांडे वेगळ्या भूमिकेत

Makarand Deshpande New Look from Alyad Palyad : मकरंद देशपांडे यांचा 'अल्याड पल्याड' चित्रपटातून नवा लूक आला समोर...

May 6, 2024, 02:48 PM IST

‘नाच गं घुमा’ला राज्यभरात मिळतोय तुफान प्रतिसाद! चित्रपट पाहिल्यानंतर मालकीणबाई- मदतनीसांच्या अफलातून प्रतिक्रिया

Naach Ga Ghuma : नाच गं घुमा पाहिल्यानंतर मालकीणबाई- मदतनीसांच्या अफलातून प्रतिक्रिया... एकदा पाहाच

May 6, 2024, 02:35 PM IST

करीनाच्या 'या' गोष्टीला वैतागला तैमूर; स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा

Kareena Kapoor Khan on Taimur : करीना कपूर खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात तैमूर कोणत्या गोष्टीची तक्रार करतो याविषयी खुलासा केला आहे. 

May 6, 2024, 01:16 PM IST

'25 वर्षांपासून इंडस्ट्री...', कॉमेडी शोमध्ये खिल्ली उडवण्यामुळं करण जोहर नाराज

Karan Johar : करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इंडस्ट्रीवरील लोकांवर संताप व्यक्त केला आहे.

May 6, 2024, 11:27 AM IST

समांथानं शेअर केला 'तो' आक्षेपार्ह फोटो, चूक कळताच केला डीलिट! फेक पोस्ट पाहून संतापले चाहते

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूच्या त्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा... फेक फोटो पाहून संतापले चाहते

May 6, 2024, 10:37 AM IST

गर्दी जमवण्यासाठी दादा कोंडकेंना आणलं.... पण नंतर जे घडलं ते पाहून नारायण राणेंना फुटला घाम

Dada Kondke -Narayan Rane : वसेनेचा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी दादा कोंडके कार्यक्रमांना आवर्जून हजर राहायचे दमदार भाषण देखील करायचे मग अचानक काय झालं...

May 5, 2024, 06:02 PM IST

बाबोओ... कपिल शर्माच्या Netflix वरील एका भागाचं मानधन 'इतके' कोटी रुपये

लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. त्याच्या शोनं सगळ्यांना हसण्याची एक संधी दिली. कपिल शर्माचे परदेशातही अनेक टूर होत असतात. तर आता कपिल शर्मा हा सुनिल ग्रोवरसोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये दिसले. दरम्यान, यासाठी कपिल किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का चला तर जाणून घेऊया...

May 5, 2024, 05:18 PM IST

कालकेयलाही लाजवेल कालकेय! रोज टिव्हीवर दिसणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : कालकेयच्या लूकमध्ये असलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

May 5, 2024, 02:24 PM IST

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST

VIDEO : बैलगाडा शर्यतीत 'या' अभिनेत्रीनं घेतला भाग!

Actress Bullock Cart Race: मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतला बैलगाडा शर्यतीत भाग! 

May 5, 2024, 12:01 PM IST

Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Video

Sunidhi Chauhan Concert Video : सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं... चाहत्यानं पाण्याची बॉटल फेकल्यानंतर गायिकेनं काय केलं एकदा व्हिडीओ पाहाच

May 5, 2024, 11:25 AM IST

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'

Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

May 5, 2024, 10:33 AM IST

'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'कच्चा बादाम' फेम अभिनेत्री!

Kacha Badam Anjali Arora in Ramayan Movie : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा 'रामायण' चित्रपटात साकारणार सीतेची भूमिका

May 4, 2024, 07:01 PM IST