marathi movie

'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास

Sai Tamhankar New Bollywood Movie : 'भक्षक' या चित्रपटानंतर सई ताम्हणकर दिसणार 'या' बॉलिवूड चित्रपटात! प्रतीक गांधीसोबत शेअर करणार स्क्रीन

May 4, 2024, 06:29 PM IST

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?

Heeramandi Cast Fees : 'हीरामंडी' या सीरिजमध्ये काम केलेल्या कलाकारांनी किती मानधन घेतलं माहितीये? 

May 4, 2024, 05:18 PM IST

'सरकार, झाली की 6 वर्ष पूर्ण...'; 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टची चर्चा

Honar Sun Me Hya Gharchi Sachin Deshpande : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेल्या सचिन देशपांडेनं शेअर केली खास पोस्ट...

May 4, 2024, 02:45 PM IST

'माही' चा टी-शर्ट आणि हटके लूक... IPL मॅच पाहायला पोहोचली जान्हवी कपूर

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या जान्हवीचे लूक्स हे नेहमीच चर्चेत असतात. जान्हवीनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कॅज्युअल लूकमधील तिथे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

May 4, 2024, 12:37 PM IST

श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या

Sridevi's House :  श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...

May 4, 2024, 11:28 AM IST

'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्ष

Suhana Khan Breakup : सुहाना खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ब्रेकअप विषयी केला खुलासा...

May 4, 2024, 10:35 AM IST

हेमा मालिनी यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सुंदरतेवर आजही चाहते घायाळ आहेत. हेमा मालिनी यांच्या लग्नानंतरच्या कुटुंबाविषयी सगळ्यांना माहित आहे. पण त्याच्या माहेरच्या लोकांविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. चला तर त्याविषयी आज जाणून घेऊया...

May 3, 2024, 06:41 PM IST

छोटा शकीलनं दिली होती प्रसाद खांडेकरच्या वडिलांना मारण्याची सुपारी!

Prasad Khandekar's Father's Death Connection with Chhota Shakeel : प्रसाद खांडेकरच्या वडिलांना मारण्यासाठी छोटा शकीलनं का दिली होती सुपारी?

May 3, 2024, 06:22 PM IST

VIDEO : 'होय, मी Cheat केलंय...', समांथाच्या Ex पतीची कबुली

Naga Chaitanya : नागा चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नागा चैतन्यनं रिलेशनशिपमध्ये धोका देण्याच्या बातमीवर वक्तव्य केलं आहे. 

May 3, 2024, 03:52 PM IST

बाथरुममध्ये आई-मुलीचा मृतदेह कुजला..., 'त्या' अभिनेत्रीची गोष्ट जिची नोकरांनीच केली होती हत्या

Actress who Brutally Murdered by Servants : लोकप्रिय अभिनेत्री जिच्या तीन नोकरांनी मिळून केली होती तिची निर्घृण हत्या...

May 3, 2024, 01:55 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात का जुंपली? वाचा नेमके काय घडलं

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टवर सुरु झालं राजकारण! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच...

May 3, 2024, 12:22 PM IST

Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी!

Is Shivangi Joshi Getting Married to Kushal Tandon : शिवांगी जोशी वयानं 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी करणार लग्न! 

May 3, 2024, 11:26 AM IST

'तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा...', चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रसादचं नम्रतासाठी खास पत्र

Prasad Khandekar's Letter to Namrata Sambherao : प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला 'नाच गं घुमा'च्या प्रदर्शनाआधी लिहिलं खास पत्र...

May 2, 2024, 06:56 PM IST

Jolly LLB 3: अक्षय कुमार की अर्शद वारसी... खरा जॉली कोण? अभिनेत्यांनी शेअर केला मजेशीर VIDEO

Jolly LLB 3 Akshay Kumar and Arshad Warsi : 'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही दिसणार एकत्र...

May 2, 2024, 05:11 PM IST

गोविंदाच्या भाचीनं ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी मागितली माफी! पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी माझ्या मूळ धर्माकडे...'

Ragini Khanna apologises for converting into Christianity : गोविंदाची भाची रागिनी खन्नानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ख्रिश्चन धर्म स्विकारण्यासाठी मागितली माफी? 

May 2, 2024, 03:17 PM IST