मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचे शुभमंगल, गोव्यात दिग्गज उपस्थित
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र अभिजित आणि डॉ. विनायक प्रभुदेसाई याची कन्या सई यांचा विवाहसोहळा गोव्यात साध्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
Dec 27, 2013, 09:16 AM ISTनितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन
टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.
Dec 5, 2013, 10:46 AM IST‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 18, 2013, 09:30 AM ISTशाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार...
गोव्यातील शिक्षण हायटेक करण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसलीय. याचाच एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांमधून वह्या-पुस्तकं बाद होणार आहेत.
Jun 15, 2013, 12:19 PM IST`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!
ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.
Oct 3, 2012, 11:51 AM ISTपर्रिकर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकर यांच्याबरोबरच दयानंद मांदेकर, लक्ष्मीकांत पारसेकर, मतान्ही साल्दाना आणि फ्रान्सिस डिसोझा या भाजप आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Mar 10, 2012, 11:59 PM ISTमनोहर पर्रीकरच गोव्याचे मुख्यमंत्री होणार?
भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील यशानंतर ‘लोककल्याण आणि स्वच्छ प्रशासन हीच आपल्या सरकारची प्रमुख कर्तव्य असतील.’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
Mar 8, 2012, 01:03 PM ISTगोव्यात विक्रमी मतदान
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Mar 4, 2012, 04:43 PM IST