पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात - सरताज अझीझ
मनोहर पर्रीकर यांच्या विधानानं पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांमध्ये भारताचा हात असल्याच्या शंकेला पाठबळ मिळतं, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील पर्रीकर यांच्या विधानानं आता पाक दहशतवादी हल्ल्यांचं खापर भारतावरच फोडेल, असं सांगत पर्रीकर यांच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे.
May 24, 2015, 02:48 PM IST'भारत सरकारला दहशतवाद्यांना मारण्यासाठी दहशतवादी पाहिजेत'
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संरक्षण मंत्र्यांच्या अतिरेक्यांना मारण्याच्या विधानाचा विरोध केला आहे. त्यासाठी त्यानी अनोखा मार्ग अवलंबला आहे. आव्हाड यांनी ठाण्यात होर्डिंग लावून त्यांच्या या विधानाचा विरोध केला आहे.
May 24, 2015, 02:22 PM ISTबेपत्ता आर्मी जवानाचा घेणार शोध, संरक्षणमंत्र्यांचं आश्वासन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:09 AM ISTबोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड
बोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड
Feb 19, 2015, 09:41 AM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
Dec 31, 2014, 05:44 PM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dec 31, 2014, 02:58 PM ISTमोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
Dec 19, 2014, 11:36 AM ISTमोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सध्या काँग्रेसजनांची झोप उडवलीय. पर्रिकरांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेणार आहेत.
Dec 19, 2014, 10:10 AM ISTमोदी ब्रिगेडचं खातेवाटप जाहीर: पर्रिकर संरक्षण मंत्री, तर प्रभूंकडे रेल्वे खातं
मोदी सरकारचं पहिला विस्तार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्र्यांच्या खात्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्राला २५ वर्षांनंतर रेल्वे मंत्रालय मिळालंय. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देशाचे नवे संरक्षण मंत्री झालेत.
Nov 10, 2014, 12:07 AM ISTपर्रिकरांनंतर आर्लेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री?
गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर उद्या म्हणजेच शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर गोव्याची सूत्रं कुणाच्या हातात जातील? खलबतं सुरू आहेत.
Nov 7, 2014, 05:26 PM ISTदेशाला मिळणार 'आयआयटीएन' संरक्षण मंत्री
देशाला लष्कराचा स्वतंत्र कारभार पाहणारा संरक्षण मंत्री लवकरच मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ नोव्हेंबरपासून परदेश दौरा आहे, त्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तेव्हा देशाच्या नव्या संरक्षण मंत्र्यांना शपथदिली जाणार आहे.
Nov 5, 2014, 07:00 PM ISTगोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत
गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत
Aug 29, 2014, 09:26 PM ISTअमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार
गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.
Apr 27, 2014, 08:58 AM ISTतुमच्या आई-वडिलांसारखंच जीवन तुम्ही जगणार?, मोदींचा सवाल
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
Jan 12, 2014, 07:18 PM ISTआज गोव्यात धडाडणार मोदींची तोफ!
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात रविवारी जाहीर सभा होतेय. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. भूतो न भविष्यती अशा या सभेसाठी तब्बल दीड लाख नागरिकांनी नोंदणी केलीय.
Jan 12, 2014, 08:37 AM IST