उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक
उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत.
Sep 19, 2016, 12:35 PM IST'मोदींविरोधात बोलल्यामुळेच केजरीवालांची जीभ वाढली'
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जीभ मोठी झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Sep 18, 2016, 10:21 AM ISTगोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली
गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.
Sep 13, 2016, 04:24 PM ISTनौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती लिक
नौदलाच्या स्कॉर्पिन या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती फुटल्याची पुढे आली आहे.
Aug 24, 2016, 04:59 PM ISTपाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे - पर्रिकर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानावर टीका केल्यानंतर आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही पाकिस्तानवर जोरदार टीकास्त्र सोडले. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे अशा तिखट शब्दात त्यांनी पाकिस्तावर टीका केली.
Aug 16, 2016, 02:14 PM ISTमोदींच्या भाषणादरम्यान जेटली, पर्रिकर, केजरीवालांना डुलकी
देशाच्या ७०व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावरुन भाषण दिले. संपूर्ण देशवासीय हे भाषण ऐकत होते. तब्बल दीड तास त्यांचे भाषण सुरु होते. या भाषणात त्यांनी सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली.
Aug 15, 2016, 04:00 PM IST'आमीरबद्दल जे बोललो ते योग्य'
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अभिनेता आमीर खानला लक्ष्य केलं होतं.
Aug 7, 2016, 04:45 PM ISTसोनिया गांधी यांच्या प्रकृतींची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Aug 3, 2016, 08:12 PM ISTवायूदलाच्या हरवलेल्या विमानाचा शोध सुरु
भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही.
Jul 23, 2016, 05:07 PM ISTदेशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत
देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.
Jul 1, 2016, 07:41 AM ISTपुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
पुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार
May 15, 2016, 08:03 PM ISTऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी पर्रिकरांचे युपीएवर आरोप
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी पर्रिकरांचे युपीएवर आरोप
May 6, 2016, 08:25 PM ISTमराठी बोलून पर्रिकरांनी काढली काँग्रेसची विकेट
ऑगस्टा हेलिकॉप्टर डीलप्रकरणावरुन संसदेत पुन्हा गोंधळ झाला.
May 6, 2016, 04:46 PM ISTयूपीएनं लाचखोरीचा तपशील द्यावा - पर्रिकर
यूपीएनं लाचखोरीचा तपशील द्यावा - पर्रिकर
May 4, 2016, 11:13 PM ISTऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, संरक्षणमंत्री राज्यसभेत सादर करणार सर्व कागदपत्र
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरी संदर्भातली सर्व कागदपत्र आज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर राज्यसभेत मांडणार आहे. दुपारी दोन वाजता या विषयावर अल्पकालीन चर्चा होणार आहे. त्याच्या सुरुवातीलाच पर्रिकर भाषण करणार आहेत.
May 4, 2016, 10:50 AM IST