mahesh manjrekar

I Will Overcome This... महेश मांजरेकरांनी सांगितला कॅन्सरच्या ऑपरेशनचा 'तो' किस्सा

Mahesh Manjrekar :  दिग्दर्शक महेश मांजेरकरांनी कॅन्सरवर मात केलीय. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता पण कॅन्सरमुक्त होण्यासाठी काही ठराविक गोष्ट करावी लागते. कोणत्या ते जाणून घेऊया. 

Feb 15, 2024, 10:00 AM IST

महेश मांजरेकरांकडून नव्या चित्रपटाची घोषणा, श्रेयस तळपदे झळकणार प्रमुख भूमिकेत

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. 

 

Feb 2, 2024, 07:53 PM IST

प्रसिद्ध मराठी चित्रपटातील 'तो' क्लायमॅक्स केलाय शाहरुखच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!

Mahesh Manjrekar On climax copied : मांजरेकर यांनी शाहरूख खानच्या (Shah Rukh khan) नुकत्याच रिलीज झालेल्या जवानच्या (Jawan) चित्रपटावर देखील वक्तव्य केलंय. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Oct 16, 2023, 05:04 PM IST

महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा? ईडीची धाड पडल्यामुळं खळबळ

ED Raid on Qureshi Productions : ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कुरेशी प्रॉडक्शनने हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे घेतले होते.

Oct 7, 2023, 10:39 AM IST

Birthday Special: शिवरायांसाठी अक्षय कुमारची निवड असो की POCSO; 'या' कारणांमुळे नेहमीच वादात राहिले Mahesh Manjrekar

Mahesh Manjrekar Birthday: आज सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. गेली 20 हून अधिक वर्षे ते या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. परंतु महेश मांजरेकर हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडले आहेत. गेली चार एक वर्षे त्यांना याचा सामना करावा लागला होता. 

Aug 16, 2023, 10:18 AM IST

महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार

ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे. 

Aug 15, 2023, 07:13 PM IST

रणदीप हुड्डामुळं महेश मांजरेकरांनी सोडला 'वीर सावरकर' चित्रपट, स्वतःच केला खुलासा

Mahesh Manjrekar Savarkar Biopic  : महेश मांजरेकर हे वीर सावरकर यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करत होते. मात्र, रणदीप हुड्डानं असं काय केलं की महेश मांजरेकरांनी दिला होता नकार...

Aug 9, 2023, 06:00 PM IST

महेश मांजरेकर यांच्या लेकीचा बोल्ड अंदाज चर्चेत

निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने सलमानसोबत 'दबंग ३' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.  तिच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडाही दिवसागणिक वाढतच चालला आहे. सईने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत. 

Aug 6, 2023, 10:46 PM IST

AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

Mahesh Manjrekar: सध्या AI फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सर्वचजण आपल्या फोटोंवर प्रयोग करताना दिसतात. सध्या महेश मांजरेकरांनीही हा प्रयोग करून पाहिला आहे. त्यांचा AI मधला डॅशिंग लुक तुम्ही पाहिलात का? 

Aug 6, 2023, 07:26 PM IST

महेश मांजरेकरांना 'या' कारणासाठी आवडतं Salman Khan च्या घरचं जेवणं

Mahesh Manjrekar and Salman Khan: महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या घरचं जेवण का आवडतं ते सांगितलं. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी यावेळी संजय दत्तच्या घरच्या जेवणाविषयी देखील बोलला आहे. 

Jul 9, 2023, 03:28 PM IST

"मुलानं समलैंगिक संबंधात असल्याचं सांगितलं तर...", महेश मांजरेकरांचं सत्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी मराठी प्रेक्षक हे समलैंगिक चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत का? यावर प्रश्न विचारला असता त्यावर प्रतक्रिया देत मुलांनी जर येऊन समलैंगिक असल्याचे सांगितले तर ते काय करतील हे सांगितले. 

Jul 7, 2023, 02:55 PM IST

Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...

Apr 14, 2023, 06:18 PM IST

Saiee Manjrekar चा ग्लॅमरस अंदाज; सोशल मीडियावर सई मांजरेकरची हवा

सई मांजरेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Feb 28, 2023, 08:49 PM IST

कॉमेडीतील दोन बाप माणसं येणार एकत्र..., भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना हसवायला सज्ज

अभिनेता आणि कॉमेडी वीर ओंकार भोजनेनं (Onkar Bhojne) काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या शोनंतर आता भाऊ कदमसोबत दिसणार आहे. त्या दोघांना स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Feb 17, 2023, 04:54 PM IST

Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत!

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Feb 4, 2023, 08:29 PM IST