महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणेची 'या' चित्रपटासाठी पहिल्यांदाच येणार एकत्र!
Mahesh Manjrekar- Renuka Shahane : महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे अखेर या चित्रपटाच्या निमित्तानं शेअर करणार स्क्रिन
Dec 12, 2024, 07:11 PM ISTMahesh Manjrekar यांचं 14 वर्षे लहान Namrata Shirodkar सोबत जोडलं गेलं होतं नाव, इंटरेस्टिंग आहे लव्हस्टोरी
Mahesh Manjrekar Birthday : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. दिग्दर्शक म्हणून काम करायचं होतं पण ते अभिनेते झाले. शिवाय तुम्हाला नम्रता शिरडोकर आणि महेश मांजेकर यांची लव्ह स्टोरी माहितीये का?
Aug 16, 2024, 11:16 AM IST'जुनं फर्निचर' पाहिल्यानंतर किरण मानेंनी महेश मांजरेकरांना केला फोन, म्हणाले 'तुम्ही या रोलसाठी नाना पाटेकरांना...'
या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचर चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे.
May 12, 2024, 03:24 PM IST'जुनं फर्निचर' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी
या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे.
Apr 29, 2024, 06:05 PM IST...तर 'जुनं फर्निचर'मध्ये 'या' भूमिकेत दिसला असता सलमान खान!
Salman Khan in Juna Furniture : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खान विषयी हा खुलासा केला.
Apr 27, 2024, 11:21 AM IST'मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन...', महेश मांजरेकर संतप्त, म्हणाले 'माझ्या मुलीबद्दल...'
आता एका मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकरांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
Apr 26, 2024, 01:28 PM IST...अन् म्हणून भूषण प्रधान रोज आई- वडिलांनी करतो कॉल
Bhushan Pradhan : भूषण प्रधाननं 'जुनं फर्निचर' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी याविषयी खुलासा केला आहे.
Apr 18, 2024, 05:16 PM IST'ज्याला सावरकर काळे की गोरे हे पण माहिती नाही...', महेश मांजरकेरांनी म्हणून सोडला चित्रपट
रणदीप हुड्डाने जुन्या गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता महेश मांजरकेरांनी हा चित्रपट का सोडला, याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे.
Apr 17, 2024, 05:13 PM IST'ज्येष्ठांची व्यथा, मुलाविरुद्ध न्यायलयीन लढाई अन्...', महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर प्रदर्शित
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर यांची झलक समोर आली आहे.
Apr 12, 2024, 08:10 PM ISTराज ठाकरेंबद्दल बोलताना महेश मांजरेकरांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले 'त्याने या राज्याची...'
आता महेश मांजरेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
Apr 11, 2024, 07:23 PM IST'जुनं फर्निचर' मधील मनाला भिडणारे महेश मांजरेकरांनी गायलेलं 'काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित
Mahesh Manjrekar Sing a song forJuna Furniture : महेश मांजरेकरांनी गायले मनाला भिजणारं 'जुनं फर्निचर' चित्रपटातील 'काय चुकले सांग ना ?’ गाणं...
Apr 10, 2024, 02:39 PM ISTमहेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर' चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, पहिले पोस्टर प्रदर्शित
या पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे पाहायला मिळत आहे. त्यावर न्याय, हक्क, कायदा असे लिहिण्यात आले आहे.
Mar 29, 2024, 07:20 PM ISTमहेश मांजरेकर यांचा आगामी सिनेमातील लूक पाहून ओळखणं कठिण; तुम्ही पाहिला का टीझर?
महेश मांजरेकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !, या टॅगलाईनवरून हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे.
Mar 20, 2024, 06:28 PM IST'राजकारणात उतरण्याची ही उत्तम वेळ, कोणीतरी राजकीय पक्ष...'; महेश माजरेकरांचं विधान
Mahesh Manjrekar on Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाची जी सद्यपरिस्थिती आहे त्यावर दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी झी चोवीस तासच्या 'लीडर्स' या कार्यक्रमात भाष्य केलंय?
Feb 24, 2024, 11:19 AM ISTMahesh Manjrekar | नवा राजकीय पक्ष काढायला हवा - मांजरेकर
Actor Mahesh Manjrekar On Politics In Leaders
Feb 24, 2024, 09:35 AM IST