mahesh manjrekar

जेव्हा `पडद्यावरचे दोन शिवाजी` करतील मनसे, शिवसेनेचा प्रचार!

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. तर अभिनेते महेश मांजरेकर यांचं नाव मनसेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालंय. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

Mar 19, 2014, 01:17 PM IST

मराठी सिनेमाचा सलमान करणार रिमेक

एखाद्या सिनेमाचं रिमेक करणं हे बॉलिवूडमध्ये सर्रास चालत आलयं. आणि आता रिमेक होतोय चक्क मराठी सिनेमाचा.

Oct 21, 2011, 07:30 AM IST