महेश मांजरेकरांच्या गाडीला अपघात; दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल
महेश मांजरेकरांच्या गाडीला अपघात; दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल
Jan 17, 2021, 11:35 AM ISTमहेश मांजरेकरांच्या गाडीला अपघात; दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल
पोलीस तक्रार करताच मांजरेकरांनी पळ काढला
Jan 17, 2021, 09:51 AM ISTमहेश मांजरेकर यांना ३० कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक
दिग्दर्शक महेश मांजरेकरांना ३० कोटी रुपये खंडणीसाठी धमकी
Aug 27, 2020, 10:15 PM IST
मुंबई| महेश मांजरेकरांना खंडणीसाठी मेसेज
Mumbai Threaten To Mahesh Manjrekar
Aug 27, 2020, 03:00 PM ISTरांगड्या मातीत घेऊन जाणार सुजय डहाकेचा 'केसरी' : Official Trailer
सामन्यासारखा सराव दररोज केला तर सराव केल्यासारखा सामना निघून जाईल
Feb 14, 2020, 07:37 AM ISTस्वागत नही करोगे! 'या' दिवशी पाहता येणार सलमानची 'दबंग'गिरी
चुलबुल पांडे येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...
Aug 21, 2019, 02:18 PM ISTनाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज
आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 3, 2019, 09:45 PM ISTमराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज
आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Jan 3, 2019, 09:40 PM IST'या' दिग्दर्शकाच्या मुलीला लाँच करणार सलमान?
आणखी एका नवोदित चेहऱ्याच्या पदार्पणात भाईजानचं योगदान
Dec 25, 2018, 10:56 AM ISTपु.ल. देशपांडेंच्या बायोपिकची होणार घोषणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 01:16 PM ISTमहेश मांजरेकरांची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?
स्टार किड्स सिनेक्षेत्रात पदार्पण करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मग ते मराठीत असो वा बॉलिवूडमध्ये. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वमी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Apr 25, 2018, 11:33 AM ISTसलमानच्या अटकेवर पहिल्यांदाच बोलले महेश मांजरेकर...
काळीवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Apr 7, 2018, 05:34 PM IST