कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या उत्तराखंड ट्रीप मधले फोटोज सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.


तब्बल 20 वर्षांनंतर धोनी त्याच्या उत्तराखंड येथील ल्वाली या गावी गेला.


तेथील ग्रामस्थ माही ला पाहून फारच खुश झालेले दिसले.


पूर्ण गावाने मिळून त्याचं सुंदर स्वागत केलं.


धोनीनं ग्रामस्थांची भेटसुद्धा घेतली.


त्याच्यासोबत त्याची पत्नी साक्षी सुद्धा तिथे उपस्थित होती.


साक्षीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर त्यांचे काही फोटोज सुद्धा शेअर केले.

VIEW ALL

Read Next Story