mahavikas aghadi government

महाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.  

Dec 18, 2020, 07:32 PM IST

महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) वर्षपूर्ती केली आहे. 

Dec 3, 2020, 09:34 PM IST

महाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? शरद पवार म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Government) वर्षपूर्ती झाली.  

Dec 3, 2020, 07:10 PM IST

सरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार

सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Dec 3, 2020, 05:59 PM IST
Satara BJP MP Udayanraje Bhosale Criticize Mahavikas Aghadi Government PT1M31S

सातारा | राज्य सरकार एका वर्षात काहीही करू शकलं नाही

सातारा | राज्य सरकार एका वर्षात काहीही करू शकलं नाही

Dec 1, 2020, 04:20 PM IST
Nagpur Union Cabinet Minister Nitin Gadkari Criticize Mahavikas Aghadi Government PT1M21S

नागपूर | महाविकासआघाडी सरकार बैलासारखं

नागपूर | महाविकासआघाडी सरकार बैलासारखं

Nov 30, 2020, 07:40 PM IST
 State Cabinet Minister Nitin Raut On Mahavikas Aghadi Government Completed One Year PT3M15S

वर्षपूर्ती | कोरोना काळात 24 तास वीज पुरवठा - नितीन राऊत

State Cabinet Minister Nitin Raut On Mahavikas Aghadi Government Completed One Year

Nov 27, 2020, 11:00 PM IST
State Cabinet Minister Eknath Shinde On Mahavikas Aghadi Government Completed One Year PT2M42S

वर्षपूर्ती | प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम - एकनाथ शिंदे

State Cabinet Minister Eknath Shinde On Mahavikas Aghadi Government Completed One Year

Nov 27, 2020, 09:10 PM IST

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे

  मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Nov 27, 2020, 10:46 AM IST

वाढीव वीजबिल : मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही - मुख्यमंत्री ठाकरे

 जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे.  

Nov 27, 2020, 09:50 AM IST