mahavikas aghadi government

'...मगच माविआचं सरकार पाडलं', अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Maharastra Politics : महाविकास आघाडी सरकार पडणार याची पूर्वकल्पना अजित पवारांना होती का? यावर आता तानाजी सावंत (Tanaji Sawant On Ajit Pawar) यांनी मोठी खुलासा केला आहे.

May 3, 2024, 06:58 PM IST

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम?, ठाकरे गटाला आता 'ही' मोठी चिंता

Maharashtra Political News : निवडणूक आयोगात धनुष्यबाणावरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. (Uddhav Thackeray) मात्र ठाकरे गटाला चिंता सतावतेय ती पक्षप्रमुखपदाची. कारण उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 

Jan 11, 2023, 01:31 PM IST

Maharashtra Political : शिंदे गटाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का

Political News : शिंदे गटाने (Shinde group) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray group) पक्षाला मोठा धक्का दिला आहे.  अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी डेरेदाखल होत आहे. (Maharashtra News in Marathi)

Jan 6, 2023, 10:43 AM IST

Mumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.

Jan 5, 2023, 07:51 AM IST

... तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल - अजित पवार

Ajit Pawar on  Maharashtra government allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस  सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

Dec 27, 2022, 12:13 PM IST

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार

Maharashtra Karnataka border  : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला. 

Dec 23, 2022, 09:53 AM IST

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...

Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.  

Nov 29, 2022, 07:56 AM IST

Maharashtra Political News : 'शिंदे सरकार पडणार...', अजित पवार पाहा काय म्हणाले?

Maharashtra Political News : राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

Nov 4, 2022, 11:27 AM IST

ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत आताची सर्वात मोठी बातमी

Uddhav Thackeray Group : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.

Nov 3, 2022, 12:02 PM IST

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी; आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, पुन्हा बंडखोरांच्या मतदारसंघात

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 

Nov 2, 2022, 10:49 AM IST

ठाकरे गटाचे भास्कर जाधव हरवले? मुंबईत काही ठिकाणी लागले पोस्टर

Bhaskar Jadhav lost Posters : ठाकरे गटाचे (Thackeray Group ) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजपकडून (BJP)  बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

Oct 20, 2022, 01:30 PM IST

Rutuja Latke : ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची किती आहे संपत्ती ?

Andheri Vidhan Sabha By-election 2022 : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे गटाकडून  ऋतुजा लटके आणि भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Oct 16, 2022, 11:53 AM IST