Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला चार प्रहरात कशी पूजा करावी? अशी करा शास्त्रशुद्ध शिवपूजन
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्साह अख्खा देशात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावा केली जाते. घरोघरी महादेवाची पूजा करण्यात येते. महाशिवरात्रीचे द्विगुणीत फळ मिळावं म्हणून शास्त्रशुद्ध शिवपूजन जाणून घ्या.
Mar 7, 2024, 04:32 PM ISTसहृयाद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्राचे 'कैलास'; ज्योतिर्लिंगातुन उगम पावते नदी
Bhimashankar Temple: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ज्योतिर्लिंग खूप प्रसिद्ध आहे. राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा देखील याच जंगलात आढळतो.
Feb 28, 2024, 06:21 PM ISTमुहूर्त न बघाताही 'या' मंदिरात करता येतो विवाह, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर
Maharashtra Tourism: दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या मंदिराबाबत तुम्हाला माहिती आहे का? या मंदिरात विवाह करण्यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही.
Feb 27, 2024, 05:58 PM IST
Mahashivratri 2023: जेजुरी गडावर महाशिवरात्रनिमित्त त्रैलोक्य दर्शन; भाविकांची अलोट गर्दी
Mahashivratri 2023: आज पहाटे पासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले . जेजुरीगडावर 'येळकोट येळकोट जयमल्हार (Jai Malhar),सदानंदाचा येळकोट'चा 'हर हर महादेवा'चा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाले.
Feb 18, 2023, 09:38 PM ISTMahashivratri 2023 : महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांसोबत घडला धक्कादायक प्रकार; महाशिवरात्रीच्या उत्सवात गोंधळ
Mahashivratri 2023 - महादेवाच्या महाप्रसादाचा लाभ घेण्याआधीच भाविकांसह घडला धक्कादायक प्रकार.
Feb 18, 2023, 07:20 PM ISTKedarnath Yatra 2023: महाशिवरात्रीला मिळाली गुड न्यूज! 'या' तारखेला उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे
Shivratri 2023 Kedarnath Opening Date : पंचांग गणनेच्या आधारे साडेनऊ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली.
Feb 18, 2023, 04:58 PM ISTMahashivratri 2023 : आधुनिक श्रावणबाळ! वडिलांना हेलिकाॅप्टरमधून घडवलं महादेवाचं दर्शन
हेलिकाॅप्टरमधून गावाकडील महादेवाचं दर्शन करण्याची वडिलांची ईच्छा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी पूर्ण केली आहे.
Feb 18, 2023, 03:45 PM ISTMahashivratri 2023 : Amruta Fadnavis यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा!
Amruta Fadnavis Song : अमृता फडणवीस यांनी त्यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा...
Feb 18, 2023, 02:27 PM ISTMahashivratri 2023: महाशिवरात्रीला तुमच्या राशीनुसार करा उपाय, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल!
Mahashivratri Upay 2023: जर तुम्ही देखील तुमच्या राशीनुसार भगवान उपाय केले तर तुम्हाला खूप फायदे होतील. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते उपाय करावेत.
Feb 18, 2023, 12:51 PM ISTMahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?
Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत.
Feb 18, 2023, 11:28 AM ISTMahashivratri 2023 | महाशिवरात्रीचा देशभरात उत्साह, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
Mahashivratri 2023 bhimashankar temple crowded on Mahashivratri
Feb 18, 2023, 10:55 AM ISTMahashivratri 2023 : 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार शिवाची कृपा, अपूर्ण काम होणार पूर्ण तर मिळणार धनसंपत्ती
MahaShivratri 2023 : आज महाशिवरात्री असून भक्तांमध्ये उत्साह दिसून येतं आहे. या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे.
Feb 18, 2023, 10:42 AM ISTMahashivratri 2023 : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? मग 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका आणि जाणून घ्या फायदे
Mahashivratri bhang : देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतं आहे. आजच्या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. उपवास ठेवला जातो. याशिवाय आजच्या दिवशी अनेक शिवभक्त भांग पितात.
Feb 18, 2023, 08:54 AM ISTMahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...
Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या...
Feb 18, 2023, 08:02 AM ISTMahashivratri 2023 : पंचांगानुसार 30 वर्षांनंतर आज खास योग, पुत्रप्राप्तीपासून धनसंपदासाठी करा 'हे' उपाय
Mahashivratri 2023 : आज महाशिवरात्रीचा महाउत्सव आहे. या दिवशी भगवान शिव-माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी अनेक वर्षांनंतर शिवपूजेचा विलक्षण योगायोग घडला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करणे शुभ मानले जाते.
Feb 18, 2023, 08:02 AM IST