maharashtra vidhan sabha

Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून; सीमावाद, महापुरुषांचा अवमान या प्रश्नावर अधिवेधशन वादळी

Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे हे अधिवेशन चांगलंच वादळी होणार आहे. 

Dec 18, 2022, 08:49 AM IST

'हो म्हणा नाही तर गृहीत धरू' मुख्यमंत्र्यानी लिहिले राज्यपालांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र

Dec 27, 2021, 09:52 PM IST

आता हिवाळी नाही उन्हाळी अधिवेशन होणार नागपूरला, कुठे झाला निर्णय वाचा...

कोरोनाचे कारण पुढे करून दोन वर्ष नागपूरला अधिवेशन झालेलं नाही

Dec 27, 2021, 06:53 PM IST

शिवभोजन योजनेतून गरीबांची पोटं भरताय की कार्यकर्त्यांची! देवेंद्र फडणवीस संतापले

झी 24 तासने उघडकीस आणलेल्या शिवभोजन योजना घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत 

Dec 27, 2021, 06:40 PM IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? शरद पवार यांचं खास शैलित उत्तर

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

Dec 27, 2021, 03:18 PM IST

BREAKING : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, अखेर राज्यपालांचं राज्य सरकारला उत्तर

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

Dec 27, 2021, 02:36 PM IST

आणखी एक सदस्य निलंबित करण्याचा सरकाराचा डाव, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नितेश राणे यांच्या निलंबणाची भास्कर जाधव यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचा संताप

Dec 27, 2021, 02:12 PM IST

हा फोटो पोस्ट करुन नवाब मलिक का म्हणतायत 'पैहचान कौन ??'

फोटोतून नवाब मलिक यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे याची चर्चा सुरु झाली आहे

Dec 24, 2021, 04:21 PM IST

मुंबई मनपाच्या रुग्णालयात चार दिवसात चार बालकांचा मृत्यू, विधानसभेत विरोधक आक्रमक

हा बालकांचा खून आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Dec 23, 2021, 01:59 PM IST

'शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज फसवं, राज्य सरकारकडून दिशाभूल'

मुख्यमंत्री अधिवेशनात येत नसलीत तर... काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

Dec 22, 2021, 06:44 PM IST

आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं हे तर घाबरलेलं सरकार, देवेंद्र फडणवीस यांची टीका

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीवरुन देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

Dec 22, 2021, 06:15 PM IST

राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या! चंद्रकांत पाटील यांचं आव्हान

तर या सरकारला राज्यात सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही

Dec 22, 2021, 03:59 PM IST

तर परीक्षा फी न घेता नव्याने परीक्षा घेतली जाईल, राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पेपरफुटीचे विधिमंडळात पडसाद, संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

Dec 22, 2021, 02:40 PM IST