'पुन्हा येईन म्हटले नव्हते तरीही राहुल नार्वेकर पुन्हा आले!' फडणवीसांनी सांगितलं दोघांमधील साम्य, सभागृहात हशा पिकला
Devendra Fadanvis On Rahul Narvekar : सोमवारी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे कौतुक करून अभिनंदन केलं.
Dec 9, 2024, 01:46 PM ISTतिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?
Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे माहितीये तुम्हाला?
Dec 5, 2024, 06:56 PM ISTVIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
Nov 17, 2024, 12:19 PM ISTमाझ्या संघर्षाला यश मिळावं ही इच्छा- पंकजा मुंडे
Maharashtra Assembly Election I want my struggle to be successful - Pankaja Munde
Oct 21, 2024, 07:35 PM ISTEVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...
EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.
Oct 16, 2024, 07:17 AM IST
आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?
What Is Code of Conduct In Election: निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...
Oct 15, 2024, 09:35 AM IST'...तर फडणवीसच होतील मुख्यमंत्री', 'त्या' नेत्याने स्पष्टच सांगितलं! 'हॅटट्रीक'ची शक्यता?
Devendra Fadnavis Next CM of Maharashtra?: विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर 2019 मध्ये अवघ्या काही दिवसांसाठी अजित पवारांबरोबर पहाटेची शपथ घेऊन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले.
Sep 18, 2024, 10:19 AM IST'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर
Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Sep 14, 2024, 02:19 PM ISTशरद पवारांकडून धनंजय मुडेंचा 'टप्प्यात कार्यक्रम'? परळीत मराठा कार्ड! तगडा उमेदवार सापडला?
Sharad Pawar Preparing For Big Fight: शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरु केली असून समोर आलेल्या माहितीनुसार पवार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढवणार असल्याची दाट शक्यता आहे.
Sep 12, 2024, 11:07 AM ISTमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी RSS चा पुढाकार?
Maharashtra Vidhan Sabha Election RSS
Aug 24, 2024, 03:35 PM IST'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
Jul 24, 2024, 10:24 AM ISTहे कसलं स्वागत! विधीमंडळात विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार, पण पोस्टरवर फक्त नेत्यांचे फोटो
Maharashtra Politics : टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा विधानभवनात जंगी सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 04:57 PM ISTMaharashtra Vidhan Bhavan | विधीमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत
Maharashtra Vidhan Bhavan 21 Members Deligation On Study Tour To visit Japan
Apr 11, 2023, 09:40 AM ISTAjit Pawar | अवकाळीमुळे नुकसान, शेतकऱ्याला मदत करा, विरोधकांचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव - अजित पवार
mumbai ajit pawar desai vidhan bhavan
Mar 8, 2023, 11:55 AM ISTSharad Pawar यांचा एकेरी उल्लेख केल्याने विधानसभेत हाय व्होल्टेज ड्रामा; अजित पवार हात जोडून म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी भाजपा विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानसभेमध्येच आमने-सामने आल्याचं चित्र या प्रकरणामुळे पहायला मिळालं.
Mar 2, 2023, 05:06 PM IST