maharashtra vidhan sabha election results 2024

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...

Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं. 

 

Nov 25, 2024, 08:32 AM IST

विधानसभेचा रणसंग्राम संपला, आता मुंबईसह इतर महापालिकांसाठी सत्तासंघर्ष; कोण मारणार बाजी?

Municipal Election: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानं राज्यात महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.  

Nov 24, 2024, 08:34 PM IST

महायुतीच्या त्सुनामीसमोर मविआचा दारुण पराभव, स्ट्राईक रेटमध्ये कोण तळाला?

Mahayuti MVA Strike Rate:  महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे म्हणजेच 88 टक्के आहे. 

Nov 24, 2024, 08:16 PM IST

देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र, 'या विजयाचे खरे शिल्पकार....'

Devendra Fadanvis Letter:   तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे ते आपल्या पत्रात म्हणाले. 

Nov 24, 2024, 07:34 PM IST

पवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं

Abhijit Bichukale total Votes:  बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात अभिजित बिचुकलेने निवडणूक लढवली होती. 

Nov 24, 2024, 03:22 PM IST

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट

महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानं विधानसभेची लढत चुरशीची होईल असं वाटत होतं. मात्र,महायुतीनं लोकसभेतील चुका टाळत अजस्त्र असा विजय मिळवलाय. 

 

Nov 23, 2024, 11:58 PM IST

'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवरून होतेय मागणी

Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही, हा निकाल मनसैनिकांसाठी खूपच धक्कादायक आहे.

Nov 23, 2024, 07:44 PM IST

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया

Raj Thackeray on Vidhansabha Result: राज ठाकरे यांनी एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 23, 2024, 06:41 PM IST

मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

Sushma Andhare on MVA defeat: आता ईव्हीएमवर निवडणुका होऊ द्यायच्या का नाहीत, हे सर्व पक्षांनी ठरवाव लागेल., असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Nov 23, 2024, 06:39 PM IST

महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aditya Thackerays Maharashtra Vidhansabha: आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. 

Nov 23, 2024, 05:07 PM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

Amruta Fadanvis on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 23, 2024, 03:58 PM IST

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024:  विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 23, 2024, 02:55 PM IST

'मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा' आठवतंयत का फडणवीसांचे ते शब्द? विक्रमी कामगिरीनंतर Video Viral

Maharashtra Assembly Election result live 2024 Devendra Fadnavis video viral : देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

 

Nov 23, 2024, 02:02 PM IST

Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी

Kavathe Mahankal Vidhansabha Election:  रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे. 

Nov 23, 2024, 10:47 AM IST

Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड

Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar:  शिवसेनेत फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेच्या बाळा नांदगावकार यांना पाठींबा दिला आहे. 

Nov 23, 2024, 09:51 AM IST