CJI चंद्रचूड यांच्या आदेशामुळे भुजबळ अडचणीत? 850 कोटींच्या घोटाळ्यातील क्लीन चीट रद्द होणार?
Maharashtra Sadan Scam Chhagan Bhujbal in Trouble: सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला.
Apr 1, 2024, 07:56 AM IST850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..
What Is Maharashtra Sadan Scam And It's Chhagan Bhujbal Connection : देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकरणातील कारवाईने वेग पकडला आणि 2016 साली याच प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. तब्बल 2 वर्ष भुजबळ या प्रकरणी तुरुंगात होते. पण हा घोटाळा नेमका आहे तरी काय?
Dec 12, 2023, 09:23 AM ISTछगन भुजबळांना ED कडून मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Maharashtra Sadan Scam Case: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले. अजित पवारांबरोबर शपथ घेणाऱ्या 9 आमदारांमध्ये भुजबळांचा समावेश.
Dec 12, 2023, 08:44 AM ISTMaharashtra | भुजबळांच्या अडचणीत वाढ? महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानियांची कोर्टात धाव
Anjali Damania Moves High Court Against Bhujbal In Maharashtra Sadan Scam
Oct 8, 2023, 10:50 AM ISTVideo | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ पुन्हा अडचणीत
Mumbai Anjali Damania filed case against Chagan Bhujbal For Maharashtra Sadan Scam
Jan 13, 2022, 01:00 PM ISTVIDEO| 'हा निर्णय ऐकून धक्का बसला', अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
Anjali Damania And Minister Jayant Patil On Chhagan Bhujbal Acquitted In Maharashtra Sadan Scam Case
Sep 9, 2021, 02:50 PM ISTछगन भुजबळांना दाखल केले अतिदक्षता विभागात
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.
Apr 19, 2016, 03:08 PM ISTछगन भुजबळ, समीर भुजबळांच्या कोठडीत पुन्हा वाढ
दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने आज पुन्हा एकदा वाढ केलेय.
Apr 13, 2016, 07:53 PM ISTछगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Mar 17, 2016, 05:31 PM ISTछगन भुजबळ हे निर्दोष आहेत : शरद पवार
छगन भुजबळ हे निर्दोष आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीररित्या लढा देईल, असे मत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेय. भुजबळ यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Mar 15, 2016, 05:33 PM IST"यहाँ तो चुहा भी नही निकलेगा, देख लेना"
"खोदा पहाड निकला चुहा, असं म्हटलं जात पण येथे चुहा सुद्धा निघणार नाही", असं असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते. आम्ही निर्दोष आहोत, हा जो प्रयत्न सुरु आहे, तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही.
Feb 26, 2016, 07:44 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : २० हजार पानांचे आरोप पत्र आणि आरोपींची नावे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 07:22 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र
भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे.
Feb 24, 2016, 03:56 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांच्या अडचणी वाढल्यात
महाराष्ट्र सदन आणि कलिना लॅब प्रकरणात तीन सरकारी अधिकाऱ्यांवर आता लवकरच ACBकडून चार्जशीट दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. तर सदन घोटाळ्यात छगन भुजबळ अडचणीत आलेत.
Dec 5, 2015, 10:51 PM IST"आपण योग्यवेळी या विषयावर बोलू" - पवार
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. यानंतर यावर शरद पवार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयी विचारलं असता, शरद पवार यांनी म्हटलं आहे, "आपण योग्यवेळी या विषयावर बोलू".
Jun 17, 2015, 05:27 PM IST