महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांच्या अडचणी वाढल्यात

महाराष्ट्र सदन आणि कलिना लॅब प्रकरणात तीन सरकारी अधिकाऱ्यांवर आता लवकरच ACBकडून चार्जशीट दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. तर सदन घोटाळ्यात छगन भुजबळ अडचणीत आलेत.

Updated: Dec 5, 2015, 10:51 PM IST
महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांच्या अडचणी वाढल्यात title=

मुंबई : महाराष्ट्र सदन आणि कलिना लॅब प्रकरणात तीन सरकारी अधिकाऱ्यांवर आता लवकरच ACBकडून चार्जशीट दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. तर सदन घोटाळ्यात छगन भुजबळ अडचणीत आलेत.

मुख्यमंत्र्यांनी दोन गुन्ह्यात भुजबळांवर चार्जशीट दाखल करण्याची परवानगी ACBला दिली आहे. आता भुजबळांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. 
 
दरम्यान, लवकरच NCPमधील भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे समोर येतील, असा टोला भाजप खासदार किरीट सोमय्यांनी लगावलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.