"यहाँ तो चुहा भी नही निकलेगा, देख लेना"

"खोदा पहाड निकला चुहा, असं म्हटलं जात पण येथे चुहा सुद्धा निघणार नाही", असं असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते.  आम्ही निर्दोष आहोत, हा जो प्रयत्न सुरु आहे, तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही. 

Updated: Feb 26, 2016, 07:44 PM IST
"यहाँ तो चुहा भी नही निकलेगा, देख लेना" title=

मुंबई  : "खोदा पहाड निकला चुहा, असं म्हटलं जात पण येथे चुहा सुद्धा निघणार नाही", असं असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बालत होते.  आम्ही निर्दोष आहोत, हा जो प्रयत्न सुरु आहे, तो माझ्या कुटुंबवर दबाव आणन्याचा आणि बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. यामधून काहीही साध्य होणार नाही. 

 महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले आरोपपत्र भुजबळ कुटुंबीयांना केवळ त्रास देण्यासाठीच आहे. आम्ही चौकशीला सामोर जात आहोत. आमच्यावर जे आरोपपत्र दाखल केले आहे, ते फक्त सुडापोटी आहेत, या मागचा उद्देश हा फक्त आम्हाला त्रास देणे ऐवढाच आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.