'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
रिचार्जवर चालणारी बाई... असं म्हणत सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत.
May 29, 2024, 04:36 PM ISTमहायुतीमध्ये नवा भिडू, नवा वाद; उमेदवार जाहीर करून मनसेकडून कुणाची कोंडी?
लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला. मात्र आता कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार जाहीर करून महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी केलीय.
May 28, 2024, 11:25 PM ISTलोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?
लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
May 28, 2024, 08:29 PM ISTVIDEO | लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल करणार
Loksabha Election 2024 bjp will make major organizational changes in the state
May 28, 2024, 06:25 PM ISTलोकसभेचा चौथा टप्पा संपताच महायुतीतला वाद चव्हाट्यावर? अजित पवार यांना मोठा धक्का बसणार
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे.
May 28, 2024, 05:44 PM IST'2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा
Amit Shah On Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2019 साली राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात थेट शरद पवारांचं नाव घेत खळबळजनक विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.
May 28, 2024, 12:08 PM ISTविधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा
maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
May 27, 2024, 08:56 PM IST'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोट
Maharastra Politics : छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं.
May 27, 2024, 05:18 PM ISTVIDEO | रवींद्र धंगेकरांचे आरोप प्रसिद्धीसाठी, 2 दिवसात माफी मागवी : हसन मुश्रीफ
Hasan Mushrif revert on Ravindra Dhangekar allegation
May 27, 2024, 02:55 PM ISTलहान पक्षांसोबत राज्यात नवीन आघाडी? काय म्हणाले बच्चू कडू ?
A new alliance in the state with smaller parties What did you say bachchu kadu
May 25, 2024, 06:30 PM ISTविधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?
Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
May 25, 2024, 08:14 AM ISTशालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीला संभाजी बिग्रेडचा विरोध
Sambhaji Bigreds opposition to Manusmriti in school syllabus
May 24, 2024, 07:55 PM ISTमनुस्मृतीतील श्लोकावरुन वाद पेटला! देशात मनुस्मृती चालू देणार नाही, नाना पटोलेंच वक्तव्य
Manusmriti will not be allowed to continue in the country, Nana Patole's statement
May 24, 2024, 07:40 PM ISTकाँग्रेसचा हात, बंडखोराला साथ? सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला विशाल पाटील यांची हजेरी
Loksabha 2024 : सांगलीतला काँग्रेस आणि ठाकरेंमधला वाद काही संपता संपत नाहीए. निवडणूक संपली तरी सांगलीतला हा वाद कायम आहे. काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील यांनी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
May 23, 2024, 09:15 PM IST
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश
मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
May 22, 2024, 10:35 PM IST