'महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'
NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.
Jun 13, 2024, 11:17 AM ISTविधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?
मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
Jun 12, 2024, 11:10 PM ISTखरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा
अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी खुलासा केला आहे.
Jun 12, 2024, 10:50 PM ISTमहायुतीला झटका! विदर्भातील मोठा नेता बाहेर पडणार? स्वबळावर 20 जागा लढवण्याचा निर्धार
बच्चू कडूंचा विधानसभेला एकला चलो चा नारा... बच्चू कडू विधानसभेसाठी 20 जागा लढवणार आहेत.
Jun 12, 2024, 08:29 PM ISTचार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Jun 12, 2024, 06:09 PM ISTBig News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा लढणार? 288 विधानसभा संपर्कप्रमुखांसह चर्चा
ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.
Jun 12, 2024, 05:52 PM ISTविधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार
कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.
Jun 12, 2024, 03:27 PM IST'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..'
Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.
Jun 12, 2024, 01:58 PM ISTबहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी
RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Jun 12, 2024, 10:39 AM ISTअमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडी
शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
Jun 11, 2024, 10:58 PM IST'उद्धव ठाकरेंनी आता आत्मपरिक्षण करावं', चंद्रकांत पाटलांचा टोला
Uddhav Thackeray should do self-examination now Chandrakant Patils tweet
Jun 11, 2024, 06:40 PM ISTविधानपरिषदेवरुन मविआत जुंपली, नाना पटोलेंनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट- सूत्र
Disagreement over Legislative Council, Nana Patole avoided Uddhav Thackeray's visit
Jun 11, 2024, 06:30 PM IST'काँग्रेसची राज्यात 288 मतदारसंघात निवडणूकीची तयारी'
Congress preparing for elections in 288 constituencies in the state
Jun 11, 2024, 05:55 PM IST'2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर...' असं का म्हणाले मुख्यमंत्री?
CM Eknath Shinde Bamboo Planted: शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
Jun 11, 2024, 04:53 PM IST...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद
लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत.
Jun 11, 2024, 04:27 PM IST